Exclusive : ‘आदिनाथ’साठी कोणत्या गावात किती मतदान पहा सविस्तर, करमाळासह जामखेड- कर्जतमधीलही १२ गावे

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होत आहे. या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. २१ संचालकांसाठी ही निवडणूक होत आहे. या कारखान्याचे २९ हजार ४१ मतदार आहेत. १७ एप्रिलला यासाठी मतदान होणार आहे. या कारखान्याचे जामखेड व कर्जत तालुक्यातील १२ गावे असे कार्यक्षेत्र आहे. सोसायटी मतदारसंघासाठी ३५० स्वतंत्र मतदार आहेत.

१) रावगाव ऊस उत्पादक मतदारसंघ : ५३१९
(हिवरवाडी : १२०, देवीचामाळ : ५४, भोसे : ७५, पिंपळवाडी : ७९, मोरवड : ६३, बोरगाव : २८३, निलज : ११६, पोटेगाव : ९५, घारगाव : ६७, पाडळी : ९७, तरटगाव : २०९, बाळेवाडी : १५०, देवळाली : १८१, रोशेवाडी : ५१, खडकेवाडी : ५१, गुळसडी : १२९, पांडे : २२८, खांबेवाडी : १५५, धायखिंडी : ७६, जातेगाव : २१७, खडकी : २१६, कामोणे : २०८, वडगाव : ३१०, मांगी : ४६२, वंजारवाडी : ९७, फुंदेवाडी : ६, पुनवर : १९२, रावगाव : ४१७, बिटरगाव श्री : १४१, आळजापूर : २१६, पोथरे : ५५८)

२) केम ऊस उत्पादक मतदारसंघ : ६७४८
(वांगी १, २, ३ : १२९, वांगी ४ : १२५, भिवरवाडी व ढोकरी : २२६, वांगी १, २, ३ : ४४४, वांगी १, २, ३ : ५०४, वांगी १, २, ३ : ५१५, भाळवणी : १७३, शेलगाव वा : ३३५, शेलगाव वा : ३५४, सांगवी : ३५४, पांगरे : ४४५, लव्हे : ३२०, मलवडी : ११४, सातोली : १६३, वडशिवणे : २२२, पाथुर्डी : ४८, केम : ४८५, कविटगाव : ३१३, कंदर : ११३२, बिटरगाव वा : १८८, बिटरगाव सा. १५९)

३) पोमलवाडी ऊस उत्पादक मतदारसंघ : ४०५८
(गोयेगाव : १२७, वाशिंबे : ५१३, दिवेगव्हाण : ७४, राजुरी : २९७, सावडी : १३७, जिंती : ११७, टाकळी : २१८, मांजरगाव : १४१, उंदरगाव : १४५, रिटेवाडी : ६६, खातगाव : १५८, पोमलवाडी : १०४, पारेवाडी : ५३२, केतुर : ४८४, कोंढरचिंचोली : १४२, कात्रज : १५४, भगतवाडी : ११७, गुलमवरवाडी : ४०, हिंगणी : १७३, कावळवाडी : २९, रामवाडी : ९२, भिलारवाडी : ७४, कुंभरगाव : ८३, देलवडी : ४१)

४) सालसे ऊस उत्पादक मतदारसंघ : ६५४२
(सरपडोह : ६१, सौंदे : ११६, वरकटणे : १५९, शेलगाव क : १३०, घोटी : २२७, साडे : ५५९, निंभोरे : ३०८, करमाळा : ५८८, निमगाव : ७४, कोळगाव : ९८, गोंडरे : १५५, दिलमेश्वर : ५३, करंजे- भालेवडी : ५२६, मिरगव्हाण : २३२, धोंडपरगाव : ६५, बोरले : ८०, नान्नज : २०८, आगी : १२९, जवळा : ६८५ , फकरबाद : ३८, धानोरा : ३८, बावी : ३७, पिपरखेड : २४८, हसनबाद : ५, चोंडी : १८०, हळगाव : २२९, वरकुटे : १७५, नेर्ले : १४९, सालसे : २१७, आवाटी : १४८, आळसुंदे : ९७, फिसरे : १३४, हिसरे : १६३, हिवरे : १३८, अर्जुननगर : ७२)

५) जेऊर ऊस उत्पादक मतदारसंघ : ६०२४
(कुगाव : २९६, चिखलठाण : १०३२, केडगाव : ४४२, शेटफळ : ५२०, दहिगाव : २३९, सोगाव पू : १७४, सोगाव प : २२२, वीट : ४६९, पोंधवडी : ३८, विहाळ : ६१, हुलगेवाडी : २१, कोर्टी : १६६, पोफळज : १९१, अंजनडोह : ९४, उमरड : ६०४, झरे : ४२०, कुंभेज : ३७०, कोंढेज : २११, जेऊरवाडी : ६८, जेऊर : ३७४)

६) सोसायटी मतदारसंघ : ३५०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *