कृषीमंत्री धनंजय मुंडे उद्या पंढरपूर दौऱ्यावर

Agriculture Minister Dhananjay Munde to visit Pandharpur tomorrow

सोलापूर : राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे शुक्रवारी (ता. 6) सोलापूर जिल्हा (पंढरपूर) दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवारी पहाटे 5 वाजता पुणे येथून शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे त्यांचे आगमन होणार आहे. सकाळी 11 वाजता श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शन घेऊन सकाळी 11.30 वाजता राज्यस्तरीय कृषी निविष्ठा विक्रेते मेळावा कार्यक्रमास उपस्थिती राहणार आहेत. श्री. विठ्ठल रुक्मिणी पॅलेस, पंढरपूर येथे दुपारी 12.30 वाजता सोनके (ता. पंढरपूर) व महुद (ता. सांगोला) येथे शिवार फेरी कार्यक्रम असणार आहे. दुपारी 2.30 वाजता पंढरपूर येथून लोदगाकडे (ता. औसा) प्रयाण असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *