खडसे, मुंडे भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली

पंकजा मुंडे या भाजपवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा आपल्या मनातील खदखद बोलून दाखवली आहे. आज राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल अर्धातास बंद दाराआड चर्चा झाली. या भेटीनंतर चर्चेला उधाण आलं आहे. या भेटीवर आता विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *