करंजेच्या सरपंचपदी अनुराधा सरडे

करमाळा : करंजे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी आमदार संजयमामा शिंदे गटाच्या अनुराधा सरडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर माजी आमदार शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी गणेश सरडे, मारुती वैध, भाजपचे तालुकाध्यक्ष काकासाहेब सरडे, उपसरपंच सोनाली सरडे, ग्रामपंचायत सदस्य सुनीता जाधव, प्रतिभा सरडे, बाबासाहेब पाटील, पोपट सरडे, सुनील सरडे, गणेश सरडे, प्रदीप साबळे, जनार्धन पवळ, आनंद फुके, आण्णा सरडे पाटील, अरुण सरडे, सतीश निकम, रवी सरडे, भाऊ नवले, अक्षय कानगुडे, दिग्विजय सरडे, आदित्य बाबर, अंकुश जाधव, पितांबर पवार, चंद्रशेखर सरडे, सागर साबळे, संतोष सरडे, शशिकांत सरडे, सौदागर सरडे, प्रदीप सरडे, गणेश वैध, अरुण सरडे, बाळू वैद्य, राजेंद्र शिंदे, यशवंत पवार, विजय शिंदे, रवी शिंदे, आकाश सरडे, प्रभू पवार, नितीन सरडे, डॉ. करण सरडे, भाऊ लावंड, मिनीनाथ सरडे, बाळू काका, राजेंद्र जाधव, पप्पू सरडे, निलेश सरडे, सागर सरडे, विशाल सरडे, भिवा आरने, नितीन पवळ, विलास पवार, काका पवार, रामभाऊ सरडे, आण्णा फुके, आबा काळे, विजय सरडे, मोनू सरडे, अजिनाथ वीर, बाबा डोलारे, बाबा निकम, सुग्रीव साबळे, शिवा साबळे, हनुमंत घाडगे, बप्पा सरडे, बाबासाहेब कानगुडे, भास्कर पवार, अनिल सरडे, ज्ञानेश्वर हनपुढे, बालाजी सरडे, अभि दळवी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *