करमाळ्यात राष्ट्रवादीची ‘झेडपी’, पंचायत समितीला स्वबळाची तयारी!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीचे १२ गण व जिल्हा परिषदेच्या ६ गटात राष्ट्रवादीची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वबळावर लढण्याची तयारी सुरु आहे. […]

पालकमंत्री गोरे व सावंत यांच्यात भेट! करमाळ्याच्या विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने शहर विकास आघाडीच्या हालचाली!

करमाळा (अशोक मुरूमकर) : नगरपालिका निकालाच्या यशानंतर सावंत गटाच्या (करमाळा शहर विकास आघाडी) (KSVA) करमाळा शहराच्या विकासासाठी निधी मिळवण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे […]

पाटील गटाने सुभाष चौकात पेनड्राईव्ह लावावा, स्क्रीनसह सर्व खर्च मनसे करणार… पण ‘यावर’ ते बोलतील का?

करमाळा (सोलापूर) : पाटील गटाने माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाच वर्षाच्या काळातील गैरव्यहावरचा पेनड्राईव्ह हाती लागल्याचा आरोप केला होता. त्याला मनसेने चॅलेंज दिले असून […]

Video : करमाळा पोलिस कवायत मैदानावर दोन गटात तुफान राडा

करमाळा (सोलापूर) : करमाळा तहसील कार्यालयाच्या परिसरात असलेल्या पोलिस कवायत मैदानावर काल (शुक्रवार) दोन गटात तुफान राडा झाला असल्याचा व्हिडीओ सोशय मीडियावर व्हायरल झाला आहे. […]

‘झेडपी’, पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर पाटील गटाकडून शिंदे गटाला ‘पेन ड्राईव्ह’चा इशारा

करमाळा (सोलापूर) : पाच वर्षातील गैरकारभाराची पोलखोल करणारा ‘पेनड्राईव्ह’ काढण्याचा इशारा पाटील गटाने शिंदे गटाला दिला आहे. आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर […]

सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गट घड्याळ चिन्हावर लढवणार : उमेश पाटील

मोहोळ (सोलापूर) : सोलापूर जिल्ह्यातील सर्वच जिल्हा परिषद गट व पंचायत समितीचे गण ‘घड्याळ’ चिन्हावरच लढवण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी केले. राष्ट्रवादीची […]

Karmala Politics Article : जगतापांचा पराभव झाला की कोणी ‘करेक्ट कार्यक्रम’ केला?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेवर साधारण ३० वर्षांपासून असलेले जगताप गटाचे वर्चस्व नुकत्याच झालेल्या निवडणूक निकालाने संपुष्टात आले आहे. या पराभवाची जनसामान्यात वेगवेगळी चर्चा […]

‘पॉस्को’अंतर्गत दाखल असलेल्या गुन्ह्यात एका महाराजांच्या ड्रायव्हरला अटक

करमाळा (अशोक मुरूमकर) : पॉस्को अंतर्गत दाखल असलेल्या एका गुन्ह्यात संशयित आरोपी असलेल्या महाराजांच्या ड्रॉयव्हरला करमाळा पोलिसांकडून अटक करण्यात आली होती. त्या संशयिताला न्यायालयासमोर हजर […]

Video : फिसऱ्याच्या सरपंचाला करमाळ्यातून सिनेस्टाइलने पुण्याच्या पथकाकडून अटक!

करमाळा (अशोक मुरूमकर) : अवैध मद्यसाठा वाहतूकप्रकरणी करमाळा तालुक्यातील फिसऱ्याचा सरपंच हनुमंत रोकडेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या एका पथकाने गुन्हा दाखल करून अटक केली आहे. […]

पैजा लागल्या, गुलालाचीही खरेदी! विजयाची खात्री व्यक्त करत करमाळ्यात उमेदवारांचे दावे- प्रतिदावे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवणुकीची उद्या रविवारी (ता. २१) मतमोजणी आहे. या निकालाची उत्सुकता लागलेली असून सर्वच उमेदवार विजयीची खात्री व्यक्त करत आहेत. […]