केत्तूर येथील दत्तकला आयडियल स्कूलचा दहावीचा निकाल १०० टक्के

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर येथील दत्तकला शिक्षण संस्थेच्या दत्तकला आयडियल स्कूल अॅन्ड ज्यूनिअर कॉलेजचा १० वीचा निकाल १०० टक्के लागला आहे. यामध्ये सायली भैरवनाथ […]

भीमाशंकर अभयारण्यामध्ये प्लास्टिक मुक्त जंगल अभियान

पुणे वन्यजीव विभाग, मुंबई ग्रीन अम्ब्रेला ऑर्गनायझेशन व राष्ट्रीय सेवा योजना सोलापूर जिल्हा यांच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त जंगल अभियानांतर्गत’ भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये पर्यटकांनी फेकून दिलेल्या विविध […]

चिंताजनक! करमाळा तालुक्यात 20 दिवसात 13 व्यक्ती हरवल्या? सहा मुली 22 वर्षाच्या आतल्या

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात 20 दिवसात 13 व्यक्ती बेपत्ता झाल्या असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. याची नोंद करमाळा पोलिस ठाण्यात हरवले असल्याची […]

श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धनसाठी पुण्यातील उद्योजकाकडून लाखाची मदत

करमाळा (सोलापूर) : श्रीजगदंबा कमलादेवी मंदिर ट्रस्टच्या वतीने श्रीकमलादेवी मंदिर जतन व संवर्धन सुरु आहे. हे काम प्रगतीपथावर असून ट्रस्टचे अध्यक्ष सोमनाथ चिवटे, सचिव अनिल […]

करमाळा येथील मंजूरअहमद कुरेशी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील कुरेशी गल्ली येथील मंजूरअहमद अब्दुल रहीम कुरेशी (वय 65) यांचे आज (शुक्रवारी) दुपारी सव्वाएक वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. […]

सोगाव येथील हभप गोरख सरडे यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सोगाव पूर्व येथील हभप गोरख यशवंत सरडे (वय ८५) यांचे निधन झाले आहे. ते देहुकर महाराज गडावरील देहुकर महाराजांचे चोपदार होते. […]

उजनी बोट दुर्घटनेतील कुगावमधील मृत वारसाच्या खात्यात आर्थिक मदत जमा! चिमुकल्यांना मदत देण्याबाबत मागवला सल्ला

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात कुगाव ते कळशी दरम्यान वादळी वाऱ्याने बोट उलटून पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची प्रक्रिया सुरु […]

दुर्घटना टाळण्यासाठी उजनीत प्रवासी वाहतुकीवर निर्बंध घाला! बोट दुर्घटनेतील सहा मृतांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : उजनी धरणात कुगाव ते कळशीदरम्यान वादळी वाऱ्याने उलटलेल्या बोटीत सहाजणांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना आर्थिक मदत देण्याची मागणी बहुजन संघर्ष सेनेनी […]

थरारक आठवण! साडीकाडून परकरचा काष्टा घातला अन रणरागिणीने जीवाची परवा न करता उजनीत बुडत्या होडीतून वाचवले होते सात जीव

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणात वादळी वाऱ्याने कुगाव ते कळशी दरम्यान प्रवासी बोट उलटून निष्पाप सहाजणांचे बळी गेले. त्यात झरे येथील पती- पत्नी व […]

बिटरगाव श्री परिसरात रस्त्याच्याकडेला कोल्ह्याचा मृत्यू

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री परिसरात रस्त्याच्याकडेला आज (शुक्रवारी) सकाळी एका कोल्ह्याचा मृत्यू आढळून आला आहे. कोल्ह्या ठार झाल्याची गेल्या काही दिवसातली ही तिसरा घटना […]