वाशिंबेचे शिंदे गटाचे तानाजी झोळ यांचे सरपंचपद अबाधित

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक वाशिंबे ग्रामपंचायतीचे सरपंच तानाजी झोळ यांच्यावर आमदार नारायण पाटील यांचे समर्थक नवनाथ झोळ यांनी केलेला आरोप […]

पाथुर्डी येथील चार महिन्यांपूर्वी झालेल्या शेळी चोरीच्या गुन्ह्याचा तपास नाही; सीसीटीव्ही असूनही चोरटे मोकाट

करमाळा : करमाळा तालुक्यातील अनेक गावामध्ये शेळ्या, मेंढ्या, जनावरे चोरीचे प्रमाण वाढलेले असून याचा तपास लागत नसल्याने पशुपालक आता हैराण झालेला आहे. पशुधनाची चोरी झाल्याने […]

पत्रकाराच्या चोरीला गेलेल्या शेळ्यांचा शोध लागेना! सीसीटीव्ही असूनही चोरटे मोकाट असल्याचा आरोप

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील पाथुर्डी येथील पत्रकाराच्या चोरीला गेलेल्या शेळ्यांचा शोध लागत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे या चोरीचा सीसीटीव्ही असूनही […]

करमाळ्यात लव जिहादचा प्रकार? मोबाईलवर फोटो पटवून केले ब्लॅकमेल! पीडितेच्या तक्रारीवरून करमाळ्यात गुन्हा दाखल

करमाळा शहरात लव जिहादचा प्रकार घडल्याची चर्चा सुरु झाली आहे. एका मुलीस प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केला. त्यानंतर तिचा विवाह ठरल्यानंतर संबंधिताना सोशल मीडियावर फोटो […]

पुन्हा आणखी एक घटना! करमाळा तालुक्यात नेमकं काय सुरु आहे? IPS अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली ‘निर्भया’ पथकाची धाडसी कारवाई

खरंतर गेल्या काही दिवसांपासून पोलिसांनी उघडकीस आणलेल्या काही घटना ऐकून अस्वस्थ झालो आहे. त्यात पुन्हा करमाळा तालुक्यातील आणखी एक चिमुकली ‘नराधमा’ची शिकार बनल्याचा प्रकार समोर […]

सोलापूर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ॲड. अखिल शाक्य यांचा शिवसेनेत प्रवेश

सोलापूर : वंचित बहुजन आघाडीचे महासचिव ॲड. अखिल शाक्य यांनी आज शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत […]

तू माझी पत्नी आहे असे सांगून वारंवार अल्पवयीन मुलीवर अत्याचार! प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यानंतर करमाळ्यात प्रकार उघडकीस, तिघांवर गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तू माझी पत्नी आहे’, असे सांगून वारंवार शारीरिक संबंध ठेवले. त्यात पीडिता गरोदर राहिली. दरम्यान पीडितेला त्रास सुरु झाल्यानंतर तिला रुग्णालयात […]

पप्पा या मॅडमचा फोटो का व लावलाय? गावात पाणी आलं होतं तेव्हा सारख्या येत होत्या ना?

आज सकाळी साधणार पावणेआकरा वाजताच्या दरम्यान एसटी स्टॅण्डवर वैष्णवीला म्हणजे भावाच्या मुलीला एसटीत बसवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्राथमिक विद्यालय येथे माझ्या दुर्वाला सोडायला मोटारसायकलवर जात […]

Video : बारामती ऍग्रोचा पहिला हप्ता जाहीर; लवकरच गाळप उसाचे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेटफळगढे येथील बारामती ऍग्रोने आतापर्यंत साधणार पावणेदहा लाख मेटन ऊस गाळप केले असून याची रिकव्हरी ११.४० व १०.३७ अशी आहे. तर […]

विरोधकांनी कितीही अफवा पसरवल्या तरी चिंता करू नका, माझी कर्मभूमी ही करमाळाच राहणार : माजी आमदार शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील दहिगाव, कुकडी, डिकसळ पूल, जातेगाव – टेंभुर्णी मार्ग आदींचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला. माझे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार […]