‘करमाळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करा’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा व गेल्या वर्षातील सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची भरपाई शेतकऱ्याच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी स्वाभिमानी […]

बँक ऑफ महाराष्ट्रने कर्ज वसूलीच्या नावाखाली त्रास देणे थांबवावे अन्यथा आंदोलन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बँक ऑफ महाराष्ट्र्च्या शाखेने कर्ज वसुलीसाठी एजेंट नेमले असून त्यांनी नागरिकांना त्रास देणे सुरु केले आहे. सध्या पाऊस नसल्याने कर्जदार अडचणीत […]

पाटील, सरडे व तळेकरांना रोखण्यासाठी विरोधक एकवटले! केममध्ये दुरंगी, वीटमध्ये शिंदे गटाचे दोन तर कंदरमध्ये काय होणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंचपदासाठी १११ तर सदस्यपदासाठी 638 अर्ज दाखल झाले आहेत. सर्वात मोठ्या केम येथे सरपंचपदासाठी दोनच अर्ज दाखल […]

करमाळ्यात नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी महिलांसाठी ‘पारंपारिक भोंडला’

करमाळा (सोलापूर) : नवरात्रोत्सवानिमित्त शनिवारी (ता. 21) महिलांसाठी ‘पारंपारिक भोंडला’ हा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये गरबा, दांडिया हे कार्यक्रम होणार आहेत. महादेव मंदिरासमोरील नगरपालिकेच्या हॉलमध्ये […]

करमाळ्यात शनिवारी भाजपचे संगम चौकात ‘माफी मांगो आंदोलन’

करमाळा (सोलापूर) : कंत्राटी भरती संदर्भात सर्व GR महाविकास आघाडी सरकारने काढले होते. हे सर्व GR शिंदे- फडणवीस व अजित पवार सरकारने रद्द केले आहेत. […]

मोहिते पाटील गटाला रोखण्यासाठी बागल, शिंदे, जगताप व प्रहार एकत्र; करमाळ्यातील सर्वात मोठ्या केम ग्रामपंचायतीत काय होणार?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील सर्वात मोठी असलेल्या केम ग्रामपंचायतीमध्ये दुरंगी लढत होण्याच्या शक्यता आहे. यामध्ये मोहिते पाटील व पाटील गटाचे समर्थक अजित तळेकर यांच्या […]

बिटरगाव श्री येथील दारूविक्री बंद करा; भीमदलची मागणी

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील बेकायदा दारुविक्री बंद करण्यात यावी, अशी मागणी भीमदल संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनिल भोसले यांनी केली आहे. करमाळा- जामखेड रस्त्यावरील बिटरगाव […]

कावळवाडी ग्रामपंचायतीसाठी शिंदे गटाचे १४ अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरुमकर) : तालुक्यातील कावळवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीत आमदार संजयमामा शिंदे यांचे समर्थक अनिल शेजाळ यांच्या नेतृत्वाखाली आज (शुक्रवारी) १४ अर्ज दाखल झाले आहेत. शक्तीप्रदर्शन […]

Photo ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यायला करमाळ्यात झाली गर्दी

करमाळा (अशोक मुरुमकर) : करमाळा पंचायत समितीच्या सभागृहात १६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. आज (गुरुवारी) अर्ज दाखल करण्यासाठी झालेली गर्दी छायाचित्रातून

पोथरेतील शाळेत विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील पोथरे येथील ढेकळेवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेसचे वाटप करण्यात आले आहे. मुलांनी मोबाईलवरील गेम न खेळता प्रत्यक्षात मैदानावर […]