Author: kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

निभोरेंतील कळसाईत यांना पुण्यात ‘महाराष्ट्र भूषण 2024’ पुरस्कार

अमरावती येथील कलाजीवन बहुउद्देशीय संस्थाच्या वतीने देण्यात येणारा ‘महाराष्ट्र भूषण 2024’ हा पुरस्कार निंभोरेचे तात्यासाहेब कळसाईत व गोरख कळसाईत यांना…

पुणे शहरातील ‘शिक्षण पुरक व पर्यावरण पोषक’ वातावरण जोपासण्याची गरज : गोपाळ तिवारी

पुणे : सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर, क्रीडा नगरी व पेन्शनरांचे ‘शांत- संयमी शहर’ अशी ओळख अंगीकारलेले ‘पुणे’ हे शैक्षणीक केंद्र…

जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी 30 पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्हयातील उत्कृ्ष्ट क्रीडा, खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मुल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व…

विधानसभा निवडणुकीत कारवाई झालेले चिवटे, आग्रवाल, ढाणे यांची भाजपमध्ये फेर निवड

करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणुकीत पक्षविरोधी काम केल्यामुळे भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, जिल्हा उपाध्यक्ष अफसर जाधव, तालुकाध्यक्ष रामभाऊ ढाणे,…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

पुणे : महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमाता रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थ नगर बावधन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान, सुजाता महिला मंडळ…

भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने करमाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय बौद्ध महासभा शाखा करमाळा व सर्व संघटनाच्या वतीने अभिवादन…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष प्राचार्य मिलिंद फंड यांच्या हस्ते…

Dr Babasaheb Ambedkar Salute to in Karmala

करमाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : द बुद्धिष्ट सोसायटी ऑफ इंडिया शाखा करमाळाच्या वतीने शुक्रवारी (ता. 6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त…

पी. डी. पाटील यांच्याकडून कमलादेवी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी पाच लाख

करमाळा (सोलापूर) : स्थापत्यशास्त्रचा उत्कृष्ट नमुना असलेल्या कमलाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठचे (पिंपरी पुणे) कुलपती डॉ. पी.…

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर शिंदे, पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री म्हणून शपथ

राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. राज्यपाल सी.…