सरकारकडून गुन्हेगार, भ्रष्टाचाराला मोकळीक? : काँग्रेसची प्रखर टिका

पुणे : मुंबई बॅाम्ब स्फोटानंतर, मालेगाव बॅाम्ब स्फोटातील हिंदुत्ववादी संघटनेच्या संशयित आरोपींना सन्मानपुर्वक नव्हे तर ‘पुराव्या अभावी’ एनआयए विशेष न्यायालयाने आरोप मुक्त केल्याने ‘सत्तेतील भाजप […]

ठरवलं तर काहीही होऊ शकते : शेळके वस्तीवरील बंद पडलेला १८ वर्षांनी सप्ताह सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथील शेळके वस्ती (छत्रपती नगर) येथे तब्बल 18 वर्षांनी बंद असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे. हभप वै. भागवत […]

पारधी समाजाच्या जीवनात एक चांगली पहाट यावी म्हणून नवीन उपक्रम

करमाळा (सोलापूर) : ‘पारधी समाजाच्या जीवनात एक चांगली पहाट यावी त्यांची सामाजिक व आर्थिक सक्षमता वाढविणे त्यांचे शिक्षण, आरोग्य सदृढ व्हावे. त्यांना उद्योगधंदे करण्यास प्रवृत्त […]

पोस्ट कार्यालयासमोर गाडा उभा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

करमाळा : करमाळा पोस्ट कार्यालयासमोर येणाऱ्या- जाणाऱ्या नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा ठिकाणी आईस्क्रीमचा गाडा उभा केल्याप्रकरणी एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. […]

विश्वासघात! वाशिंबेतील केळी पुरवठादाराची ४० लाखाची फसवणूक

करमाळा (अशोक मुरूमकर) : विश्वास संपादन करून लाखो रुपयांची केळी खरेदी केली मात्र पुन्हा पैसेच न देता विश्वासघात केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. यामध्ये वाशिंबे […]

ज्येष्ठ साहित्यिक अरुण खोरे यांना साहित्यरत्न जीवनगौरव पुरस्कार प्रदान

पुणे : ‘देशात सर्वत्र आपल्याला आरक्षण मिळाले पाहिजे ही भावना काही वर्षांपासून वाढत आहे. दुसरीकडे सरकारी नोकऱ्या कमी झाल्या आहेत, तसेच आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याचा निर्णय […]

मध्यरात्री दीडच्या सुमारास संशयित वाहन नगरच्या दिशेने निघाले त्यात पाहिले तर तपकिरी व हिरव्या रंगाच्या गोण्यात…

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात बंदी असलेली सुगंधी तंबाखू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका वाहनावर करमाळा पोलिसांनी कारवाई केली आहे. यामध्ये वाहनासह ११ लाख २१ […]

वनविभागच्या वतीने पिंपळवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला लॅपटॉप व जिमचे साहित्य भेट

करमाळा : पिंपळवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला वनविभाग करमाळा व ग्राम परिस्थितीकीय समितीच्या वतीने संगणक व जिमचे साहित्य देण्यात आले. वन विभागाच्या अधिकारी वनक्षेत्रपाल […]

बिटरगावच्या पोलिस पाटील यांचा सन्मान

करमाळा : महसूल दिनानिमित्त उपविभागीय कार्यालयच्या वतीने कुर्डूवाडीत आज (शुक्रवारी) उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान झाला. यामध्ये उत्कृष्ट पोलिस पाटील म्हणून बिटरगाव श्री […]

नांदणीच्या हात्तीणीला परत आणण्यासाठी रविवारी करमाळ्यात स्वाक्षरी मोहीम

करमाळा : करमाळा शहरात रविवारी (ता. ३) श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे जिन्सेन स्वस्तिश्री जैन मठ, नांदणीच्या माधुरी (महादेवी) हत्तीणीला कोल्हापूरला परत आणण्यासाठी ‘एक […]