मांगी जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी भरण्याची बागल यांची घोषणा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील मांगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये आज (सोमवार) विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांच्या हस्ते पहिलीत प्रवेश […]

नामदेवराव जगताप ऊर्दू शाळेत विद्यार्थीचे स्वागत

करमाळा (सोलापूर) : शाळेच्या आज (सोमवार) पहिल्या दिवशी नामदेवराव जगताप उर्दु शाळेत विद्यार्थीचे स्वागत करण्यात आले. माजी नगरसेवक संजय सावंत, माजी नगरसेवक फारुक जमादार, रविंद्र […]

करमाळ्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातून पाच दिवसात तीन महिला बेपत्ता झाली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत करमाळा पोलिसात मिसींग नोंद झाली आहे. […]

आषाढीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची कंदरला भेट

करमाळा (सोलापूर) : जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी नुकतीच आषाढी एकादशीच्या निमित्ताने करमाळा तालुक्यात भेट दिली आहे. त्यांनी श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी स्थळाची कंदर येथे […]

अनोखा अनुभव देणाऱ्या ‘समसारा’ चित्रपटाची उत्कंठा शिगेला, सोशल मीडियावर ट्रेलर लाँच

गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या ‘समसारा’ या हॉरर चित्रपटाची टीजरमुळे उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, नुकत्याच लाँच करण्यात आलेल्या ट्रेलरमुळे या चित्रपटाविषयीची उत्कंठा आता अजूनच […]

सोनाली मारणे यांचा काँग्रेसला रामराम

पुणे : कॉँग्रेस पक्षामधून सुरू झालेले आऊट गोइंग थांबायला तयार नसल्याचे दिसते. सात वर्षे महिला पुणे शहराध्यक्ष म्हणून काम केलेल्या सोनाली मारणे यांनी आपल्या पदाचा राजीनामा […]

प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत गणेश चिवटे यांची पालकमंत्र्यांकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : माढा प्रांताधिकाऱ्याच्या नियुक्तीबाबत भाजपाचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन देत मागणी केली आहे. अनेक दिवसांपासून करमाळा- कुर्डूवाडी […]

Crime news : पती, सासू- सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

करमाळा (अशोक मुरूमकर) : पती, सासू व सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना करमाळा शहरातील कानाड गल्लीत घडली आहे. सुसाईट […]

Video : बागल यांची माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशावर पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी शिवसेनेत (शिंदे गट) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे बागल गटाची काय […]

करमाळ्यातील समस्यांबाबत शहर विकास आघाडीच्या वतीने निवेदन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील विविध समस्याबाबत करमाळा शहर विकास आघाडीच्या वतीने मुख्याधिकारी सचिन तपसे यांना शहर विकास आघाडीने सुनील सावंत यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात […]