बीड व परभणीतील घटनेप्रकरणी मंगळवारी करमाळ्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या व परभणीतील आंबेडकरी आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी या […]

करमाळा बाजार समितीच्या संचालिकापदी मनीषा देवकर यांची निवड

करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणुकी दरम्यान साधना पवार यांनी करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेवर केम येथील मनीषा […]

करमाळ्यात वाळू माफियांना अभय कोणाचा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : वाळू उपशाबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडून सतत कारवाई सुरु आहे. त्यांनी करमाळ्याचा पदभार घेतल्यापासून साधारण ५०० ब्रास वाळू जप्त केली असून […]

वाळू धोरण कागदावरच! लोकांनी बांधकाम करायची कशी?

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांना स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्याचे धोरण आणले होते. त्यातून सर्वसामान्य नागरिकांना मदत होणार होती. प्रत्यक्षात मात्र हे […]

कुगावच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या गावडे यांची बिनविरोध निवड

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कुगाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बागल गटाच्या विजया गावडे यांची बिनविरोध निवड झाली आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते व मकाई सहकारी साखर कारखान्याचे […]

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात झरे विद्यालयाचा विद्यार्थी प्रथम

करमाळा (सोलापूर) : कोर्टी येथील छत्रपती शिवाजी विद्यालय येथे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन झाले. यामध्ये झरे येथील नामदेवराव जगताप विद्यालयाचा विद्यार्थी अभिजीत राऊत ९ वी ते […]

वाईट गोष्टीपासून परावृत्त करण्यासाठी समाजाला चांगला पर्याय देणे आवश्यक

पुणे : आपल्या देशात अनेकदा हे करू नका, असे वागू नका हे सांगितले जाते. मात्र नेमक काय करा किंवा कसे वागायला हवे हे सांगितले जात […]

कंदर येथे कंटेनरची दुचकीला धडक; वांगीतील दोघे जखमी

करमाळा (सोलापूर) : करमाळा – टेंभुर्णी महामार्गावर कंदर येथील सदगुरु मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगाने आलेल्या एका कंटनेरने मोटरसायकलला धडक दिली आहे. यामध्ये वांगी नंबर 2 […]

करमाळ्यात शुक्रवारी ‘कमलाई कृषी प्रदर्शन’! ‘निर्यातक्षम केळी व डाळिंब’ या विषयावर होणार परीसंवाद

करमाळा (सोलापूर) : पाणी फाउंडेशनच्या पुढाकारातून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी, फिसरेतील कृषी योद्धा शेतकरी गट, कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) अथर्व […]

उजनी धरण क्षेत्रात भराव टाकून विहीर खोदल्याप्रकरणी वाशिंबेच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गोयेगाव येथे जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दगडू मछिंद्र कांबळे, मछिंद्र मदिबा कांबळे व […]