करमाळा शहराचे पहिले उपनगर दुर्लक्षित, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराचे पहिले उपनगर म्हणून ओळख असलेल्या शिवाजीनगरमधील नवरत्न कॉलनीत तुटलेल्या गटारींमुळे गाळ युक्त पाण्याचा डोह तयार झाला आहे. यामुळे या दुर्गंधी […]

काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करत राहणार : करमाळा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी वाघमारे यांची निवड

करमाळा (सोलापूर) : ‘सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी येणाऱ्या काळात काम करून काँग्रेस वाढीसाठी प्रयत्न करत राहणार आहे’, असे प्रतिपादन करमाळा विधानसभा मतदारसंघ युवक काँग्रेसचे नूतन […]

वरकाटणेत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबीर

वरकटणे (सोलापूर) : वरकाटणे येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री भैरवनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाप्ती निमित्त रक्तदान शिबीर झाले. या शिबिरात पंचक्रोशीतील तरुणांनी सहभाग घेत […]

करमाळा तालुक्यात ‘गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ मोहीम राबवली जाणार : जगताप

करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा तालुक्यातील नागरिकांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला असून येणाऱ्या काळात ‘गाव तिथे शाखा, घर तेथे शिवसैनिक’ मोहीम […]

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 13 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशाप्रमाणे वर्षातील तिसरे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी 13 सप्टेंबरला सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयात होणार आहे. यामध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, […]

रोहित पवार फाउंडेशनच्या करमाळा तालुकाध्यक्षपदी मुस्तकीम पठाण

करमाळा (सोलापूर) : रोहित पवार फाउंडेशनच्या करमाळा तालुका अध्यक्षपदी मुस्तकीम पठाण यांची निवड झाली आहे. या निवडीचे पत्र रोहित पवार फाउंडेशन महाराष्ट्र राज्यचे प्रदेशाध्यक्ष ऋषिकेश […]

बिटरगाव श्री सोसायटीच्या अध्यक्षपदी सावंत गटाचे दळवी

करमाळा : बिटरगाव श्री विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सावंत गटाचे विलास दळवी यांची बिनविरोध निवड झाली. सहायक निबंधक कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी बेंडारे […]

करमाळा तालुक्यात एका ठिकाणी अंगणवाडी सेविका व सात ठिकाणी मदतनीससाठी जाहिरात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसच्या रिक्त जागा भरण्यासाठी फेर प्रसिद्धीकरण निघाले आहे. तालुक्यात काही ठिकाणी अंगणवाडीत काम करण्यासाठी इच्छुकांची स्पर्धा […]

अंजना कृष्णा यांनी घेतला करमाळ्याच्या ‘डीवायएसपी’ म्हणून पदभार

करमाळा (अशोक मुरूमकर) : कायदा सुव्यवस्था आबाधित रहावा म्हणून काम करत राहणार असून कार्यक्षेत्रातील नागरिकांची गरज ओळखून काम केले जाईल, असे करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी […]

राजपूत महिला संघाचा ‘सावन मीलन’ कार्यक्रम उत्साहात संपन्न

पुणे : संस्कार हीच राजपूत क्षत्रिय स्त्रीची खरी ओळख असून काळानुरूप जरूर आधुनिक व्हा. मात्र संस्कार सोडू नका, असे आवाहन दिल्ली येथील राष्ट्रवादी विचारवंत मीनाक्षी […]