लेडी सिंघम तहसीलदार शिल्पा ठोकडे आचारसंहिता संपताच ऍक्शन मोडवर!

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच करमाळ्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार ऍक्शन मोडवर आल्या आहेत. निवडणूक काळात रखडलेली रस्ता केस व दुरुस्तीची कामे त्यांनी […]

जेऊर रेल्वे स्थानकाची मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर करणार पहाणी

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वे मार्गावरील जेऊर स्थानकावर शुक्रवारी (ता. १३) मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर येणार आहेत. ते जेऊर रेल्वे स्थानक अमृतभारत याची […]

सोलापूर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) व […]

मारकडवाडीत कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणारच : आमदार जानकर

माळशिरस (सोलापूर) : मारकडवाडी येथे कोणत्याही परिस्थितीत उद्या (मंगळवारी) चाचणी मतदान होणार आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले […]

मुंबईतील शिवसेनेच्या आढावा बैठकीला बागल, चिवटे यांची उपस्थिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका शिवसेना (शिंदे गट) पूर्ण ताकदीने लढणार असून शिवसैनिकांना यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना शिवसेना आढावा बैठकीत देण्यात […]

दर कडाडल्याने करमाळ्यातून महिन्यापासून शेवगा गायब!

करमाळा (अशोक मुरूमकर) : कडाक्याच्या थंडीमुळे भाजपाल्याचे दर कडाडले आहेत. चिकनपेक्षा शेवगा महाग झाला असून १ नोव्हेंबरपासून करमाळ्यातून शेवग्याची शेंग गायब झाली आहे. त्यामुळे सांबरमध्ये […]

करमाळ्यात विधानसभा निकालानंतर झळकलेला बॅनर वेधतोय सर्वांचे लक्ष

करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणूक निकाल झाल्यानंतर करमाळ्यात एक बॅनर झळकला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याची चर्चाही सुरु झाली आहे. किल्ला वेस येथे […]

संगम चौकातून होणारी उसाची धोकादायक वाहतूक थांबवणे आवश्यक!

करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून यावर्षी करमाळा तालुक्यातील आदिनाथ, मकाई, कमलाई व विहाळ हे साखर कारखाने बंद आहेत. त्यामुळे हाळगाव […]

इन्शुरन्स क्लेमला घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी लाच मागणारा पोलिस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

बार्शी (सोलापूर) : इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी तक्रारदाराला लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (३० नोव्हेंबर) पकडले आहे. राहुल इरण्णा सोनकांबळे […]

कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा जागर

पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित ‘भारतीय संविधान विचार संमेलन’मध्ये कविसंमेलन आणि ‘भारतीय […]