इन्शुरन्स क्लेमला घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी लाच मागणारा पोलिस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

बार्शी (सोलापूर) : इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी तक्रारदाराला लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (३० नोव्हेंबर) पकडले आहे. राहुल इरण्णा सोनकांबळे […]

कविसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रमातून संविधानाचा जागर

पुणे : भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विश्वभुषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीने संविधान दिनानिमित्त आयोजित ‘भारतीय संविधान विचार संमेलन’मध्ये कविसंमेलन आणि ‘भारतीय […]

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन

सर्वसामान्य नागरिकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन नांदेड येथील मराठी खगोल अभ्यासक मंडळ, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण […]

किंडरजॉय सीएससी बालविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

करमाळा (सोलापूर) : किंडरजॉय सीएससी बालविद्यालयातील विद्यार्थ्यांची श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालयास क्षेत्रभेट झाली. या उपक्रमामध्ये किंडरजॉय विद्यालयातील मुलांनी शाळेतील मूकबधिर मुलांशी संवाद साधला. […]

भावाचे नवीन घर पाहून सोलापूरला जात असलेल्या महिलेची ७४ हजाराची पाटली चोरीला

करमाळा (सोलापूर) : राशीन येथून भावाचे नवीन घर पाहून करमाळ्यातून कुर्डुवाडीमार्गे सोलापूरला जात असलेल्या महिलेची ७४ हजाराची सोन्याची पाटली चोरीला गेले आहे. याबाबत करमाळा पोलिसात […]

आचारसंहिता संपली, पाऊस गेला तरीही रस्त्यांवरचे खड्डे तसेच!

करमाळा (अशोक मुरूमकर) : पावसाळा संपला की सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले जाते. मात्र यावर्षी पावसाळा झाला की विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता […]

कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त

करमाळा (अशोक मुरूमकर) : कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. अभिजीत लोंढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. […]

आमदार पाटील यांचा करमाळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात यश मिळवल्यानंतर आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जेऊर येथे सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष […]

प्रा. रामदास झोळ लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुक तयारीला

करमाळा (सोलापूर) : प्रा. रामदास झोळ हे विधानसभा निवडणुकीनंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी नुकतीच कार्यकर्त्यांची विचारविनियम बैठक घेतली. या बैठकीत […]