तिसऱ्या फेरीतही बागल दुसऱ्या स्थानी

पहिल्या फेरीत महाविकास आघाडीचे उमेदवार नारायण पाटील हे पहिल्या तर महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे दुसऱ्या व अपक्ष उमेदवार संजयमामा शिंदे हे तिसऱ्या स्थानावर आहेत. तिसऱ्या फेरीतही असाच निकाल असून शिंदे हे तिसऱ्या स्थानावर दिसत आहेत. करमाळा तालुक्यातील ११८ गावातील ही मतमोजणी असून २५ फेऱ्यात निकाल येणार असून पुढे आकडे कसे बदलतात हे पहावे लागणार आहे.

तिसरी फेरी
संजयमामा शिंदे : ६१५७
नारायण पाटील : ९७१४
दिग्विजय बागल : ८८०१

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *