करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील केत्तूर १ येथे जल जिवन मिशन योजनेच्या कामाचे माजी आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते गुरुवारी (ता. २२) भूमिपूजन झाले. येथे ७६ लाख ५० हजार रुपयांची योजना मंजूर झाली आहे.
नवनाथ झोळ, माजी उपसभाती दत्ता सरडे, माजी सभापती शेखर गाडे, बापूसाहेब पाटील, माजी सरपंच उदयसिंह पाटील, माजी उपसरपंच चिंतामणी कानतोडे, छाया राऊत, साळूबाई येडे, भीमराव येडे, रामचंद्र कोकणे, राजेश कानतोडे, दादासाहेब कानतोडे, शहाजी पाटील, विकास जरांडे, बाळासो जरांडे, बाळासो ठणके, नानासो पवार, बाळासाहेब गावडे, शंकर कानतोडे, किरण निंबाळकर, माणिक राऊत, लालासाहेब कोकणे, राजाराम येडे, बाळासाहेब देवकर, राजेंद्र माळवे, शैलेश कानीचे,
रामभाऊ कानतोडे, हनुमंत राऊत, छगन कोकणे, बाळासो कोकणे, रामदास राऊत, छगन मिंड, विलास राऊत, आबासो ठोंबरे, दत्तात्र्यय कोकणे, उदय पाटील, सुभाष पाटील, बाळासाहेब भरणे, आबासाहेब येडे, हनुमंत गुलमर, बापूसाहेब कोकणे, डॉ. भानुदास राऊत, रामभाऊ नजरकार, सागर कोकणे, सचिन जरांडे, संतोष कनीचे, श्रीराम मिंड, पृथ्वीराज कानतोडे, धनजी येडे, दीपक वेळेकर, पोपट राऊत, सतीश खाटमोडे, जनार्धन कानतोडे, शहाजी कोकणे, औदुंबर कोकणे, प्रशांत बागल, अमोल पाटील, युवराज देवकर, राजू खटके, अक्षय देवकर, चंद्रकांत देवकाते उपस्थितीत होते. सूत्रसंचालन नानासाहेब पवार यांनी तर व आभार बापूसाहेब पाटील यांनी मानले.