कोंढेज येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमीपूजन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील कोंढेज येथे जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली व पाटील गटाचे प्रवक्ते सुनिल तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांच्या हस्ते हे भूमीपूजन झाले.

शाखा अभियंता विकास खंडागळे, रामराजे उद्योग समूहाचे रविकिरण फुके, नाबार्डचे जी. ई. साळुंखे, कोंढेजचे सरपंच जालिंदर आदलिंग, उपसरपंच गोविंद लोंढे, माजी सरपंच दादासाहेब लोंढे, नागनाथ आदलिंग, निलेश राऊत, प्रभाकर बादल, हनुमंत बादल, दाशरथ आदलिंग, पाटील गटाचे नेते आबासाहेब गायकवाड, निवासशेठ महामुनी, रज्जाक शेख, ग्रामपंचायत सदस्य बाप्पुराव लोंढे, किरण चांगण, चंद्रकांत बोराडे, संतोष माने, शाळा समितेचे अध्यक्ष धर्मराज आरणे, बाप्पू आदलिंग, अमोल वारे, दीपक खत्री, नारायण माने, सुशांत सामसे, भागवत लोंढे, बाप्पु शिरसागर, दादासाहेब गुरव, माऊली राऊत, दत्ता अरणे, सुरेश आरने, सोमनाथ आडलिंग, मिलिंद भोरे, अमोल सालसकर, सोमनाथ आरने, सचिन आरणे, केशव सालसकर, अकबर पठाण, गणेश लोंढे, श्रीकांत कपूर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *