Category: कृषी

शेती संदर्भातील येथे बातम्या दिल्या जातील. शेतकऱ्यांच्या यशोगाथासह योजनांची माहिती येथे दिली जाईल.

करमाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास IS0 मानांकन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका कृषि अधिकारी कार्यालयास राज्यातील पहिले रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे ISO मानांकन प्राप्त झाले आहे. 31 मार्च…

भीमा- सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करा : आमदार नारायण पाटील

करमाळा (सोलापूर) : भीमा- सीना जोडकालवा परिसरातील शेतीपंप वीजपुरवठा पुर्ववत करा, अशी मागणी आमदार नारायण पाटील यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद…

प्रा. शिंदे यांना बिटरगाव श्री येथील शेतकऱ्यांचे रखडलेल्या कॅनलच्या कामाचे निवेदन

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बिटरगाव श्री येथील कॅनलच्या सायपनचे काम त्वरित करून या हंगामात शेतकऱ्यांना पाणी द्या, अशी मागणी…

शेतात AI तंत्रज्ञानाचा वापर : दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनच्या प्राध्यापकांची शेतभेट

करमाळा (सोलापूर) : दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशनमधील एआय आणि डीएस विभाग प्रमुख डॉ. सचिन बेरे, स्थापत्य अभियांत्रिकी विभाग प्रमुख प्रा.…

निर्यातक्षम आंबा बागेची मँगोनेट प्रणालीव्दारे नोंदणी करण्याचे आवाहन

सोलापूर : युरोपियन युनियन व इतर देशांना आंबा निर्यातीसाठी अपेडाच्या मँगोनेट प्रणालीद्वारे निर्यातक्षम आंबा बागांची नोंदणी केली जाते. 2024- 25…

करमाळ्यात केळी अनुदानाची रक्कम ‘लुटली’! शिवसेना जिल्हाप्रमुख चिवटे यांचा आरोप

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यात वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या केळी नुकसान भरपाईत गैरव्यहावर झाला असून केळीचे अनुदान लुटले असल्याचा आरोप शिवसेनेचे…

दोष कोणाचा? २० दिवसात एकच ‘डीपी’ चार वेळा जळाला! बिटरगाव श्री मधील शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांसमोर संताप

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे शेतीला वीज पुरवठा करणारा एकच डीपी (ट्रान्स्फार्मर) २० दिवसात चार वेळा जळाला आहे. याकडे…

करमाळ्यात शेतकऱ्यांकडून हमीभाव दराने तूर खरेदी सुरू

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शेजारी शासकीय तूर हमीभाव केंद्र सुरू झाले…

बिटरगाव श्री येथील अनेक दिवसांपासून रखडलेले कॅनलचे काम सुरु

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथील अनेक दिवसांपासून रखडलेले कॅनलचे काम सुरु झाले आहे. माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे…

Video : पुरेशी वीज मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांचा करमाळ्यात वीज वितरणाला इशारा

करमाळा (सोलापूर) : शेतीला पूर्णदाबात वीज मिळत नसल्याने पोटेगाव सबस्टेशनवरील संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवारी) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या करमाळा…