एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातील योजनांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : जिल्ह्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा […]

गोविंदपर्वसह करमाळ्यातील सर्व कारखान्यांनी ऊसाची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी : दशदशरथ कांबळे यांचा आंदोलनाचा इशारा

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी […]

बाजारभावापेक्षा दुप्पटीने विकली स्वीट कॉर्न मका! शेतकरी गटाच्या सहकार्याने कंपनीचा करार

करमाळा (सोलापूर) : शेतकऱ्यांनी संघटित शेती केली तर त्याचा काय फायदा होतो याची प्रचिती शेलगाव क येथील कृषीक्रांती शेतकरी गटाला आला आहे. त्यांनी राजे रावरंभा […]

नुकसान भरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना ई- केवायसी आवश्यक

सोलापूर : राज्यातील कापुस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामामध्ये ई- पीक ॲप पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे, असे नोंदणीकृत […]

तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक करू नका म्हणत गोविंदपर्वचे संचालक प्रा. रामदास झोळ यांच्यावर ऊसबील थकीत शेतकरी कांबळे यांची टीका

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘गोविंदपर्वचे संचालक प्रा. रामदास झोळ यांच्याकडून सध्या करमाळा तालुक्यातील नागरिकांची फसवणूक सुरु आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या विनंतीवरून ज्या कारखान्याला ऊस दिला त्या […]

उडीदाचे भाव पडल्याने करमाळ्यात शेतकऱ्यांनी पाडला लिलाव बंद! सहाय्यक निबंधकांनी मागितले कारण, सभापती व सचिवांचे म्हणणे पहा…

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज (सोमवारी) उडीदाचे एकदम भाव पडल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लिलाव बंद पाडत तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत. […]

सोलापुरात शनिवारी रानभाजी महोत्सव

सोलापूर : शेत शिवारातील आरोग्यविषयक महत्व सर्वसामान्य नागरीकांना होण्यासाठी व उत्पादक ते ग्राहक अशी विक्री साखळी व्यवस्था बळकट करण्यासाठी कृषि विभाग व आत्मा यांच्या वतीने […]

पिक विम्याचा वैयक्तिक अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पैसे विमा कंपनीने त्वरित द्यावेत

सोलापूर : प्रधानमंत्री पिक विमा योजना 2023 अंतर्गत वैयक्तिक अर्ज (इंटीमेशन) भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या 1 लाख 13 हजार 563 इतकी असून या अंतर्गत पीक विम्यासाठी […]

मांगी तलाव कधी भरणार! उपयुक्त पाणीसाठा ३२.५२ टक्के

करमाळा (अशोक मुरूमकर) : यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीपासूनच दमदार पाऊस पडत आहे. मात्र अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे सोलापूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे […]

सीना नदीवरील सहा गावांसाठी आनंदाची बातमी! पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी विशेषबाब म्हणून चार कोटी मंजूर

करमाळा (सोलापूर) : सीना नदीवरील पोटेगाव बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी विषेशबाब म्हणून ४ कोटी ८ लाख ११ हजार ९४४ रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार संजयमामा शिंदे […]