पुन्नरचित हवामान आधारित फळविक विमा योजनेत शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे : डी. एस. गावसाने

सोलापूर : पुन्नरचित हवामान आधारित फळविक विमा योजना 2024- 25 अंतर्गत खरीप हंगामचा 1 जून 2024 पासुन फळपिक विमा भरण्यास सुरवात झाली आहे. डाळिंब, चिक्कु, […]

‘शेतकरी असंतोषातून फटका बसलेला असतानाही शेतकरी द्वेषाचे अर्थकारण बदलले नाही’

मुंबई : देशातील शेतकरी असंतोषामुळे भाजप सरकारला एकहाती बहुमत गमवावे लागले दोन पक्षांच्या कुबड्या आधारे नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर चढले आहे. अद्याप सरकारवरील विश्वासमत देखील […]

पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

सोलापूर : केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागामार्फत पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी ही केंद्र पुरस्कृत योजना 2020- 21 पासून अंमलात आहे. केंद्र सरकारने दुग्धव्यवसाय पायाभूत सुविधा […]

करमाळ्यात मुदत संपलेले बियाणे विकले! शेतकऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघडकीस

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील एका बियाणे व खते विक्रीच्या दुकानातून मुदत संपलेले बियाणे (उडीद) विकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार समोर आल्याबरोबर तहसीलदार […]

बियाणाच्या मूळ किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करा; राजाभाऊ कदम यांची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला असल्याने बी बियाण्याची खरेदी शेतकरी करू लागले आहेत. याचा फायदा घेत दुकानदार बियाण्यांच्या मूळ किमतीपेक्षा जास्त दराने […]

करमाळा तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी! ताली भरल्या, ओढेही खळाळले, रस्त्यावर साचले पाणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात आज (रविवारी) सलग तिसऱ्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे शेतकरी सुखावला असून अनेक ठिकाणी शेतातील ताली भरल्या […]

केळीसह फळबागांची नुकसान भरपाई द्या, अन्यथा आंदोलन; माजी आमदार पाटील यांचा इशारा

करमाळा (सोलापूर) : अवकाळीने नुकसान झालेल्या केळीसह फळबागांच्या नुकसानीची शेतकऱ्यांना एकरी दिड लाख मदत मिळावी, अशी मागणी माजी आमदार नारायण पाटील यांनी केली आहे. याबाबत […]

दूध अनुदान फिडींगसाठी मुदतवाढ देण्याची आमदार शिंदे यांची उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : दूध उत्पादक शेतकऱ्यांना सरकारकडून दुधाचे अनुदान मिळवण्यासाठी फिडींगच्या कामासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. याबाबत […]

लिंबेवाडीत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणीबाबत मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी येथे बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. खरीप हंगामातील विविध पिकांचे तांत्रिक मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. […]

शेटफळमधील विष्णू पोळ यांची नेदरलँड व बेल्जियमच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड

करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ यांची केंद्र सरकारच्या नेदरलँड व बेल्जियम देशाच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड […]