लिंबेवाडीत शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणीबाबत मार्गदर्शन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी येथे बीज प्रक्रिया व बियाणे उगवण शक्ती तपासणी प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. खरीप हंगामातील विविध पिकांचे तांत्रिक मार्गदर्शनही यावेळी करण्यात आले. […]

शेटफळमधील विष्णू पोळ यांची नेदरलँड व बेल्जियमच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड

करमाळा (सोलापूर) : शेटफळ येथील लोकविकास शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष विष्णू पोळ यांची केंद्र सरकारच्या नेदरलँड व बेल्जियम देशाच्या दौऱ्यासाठी केळी निर्यातदार प्रतिनिधी म्हणून निवड […]

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची करमाळा तालुका कार्यकारणी बरखास्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची कार्यकारी कार्यकाळ संपल्यामुळे बरखास्त करण्यात आली आहे. लवकरच नवीन कार्यकारी जाहीर केली […]

मकाईच्या खात्यावर पैसे जमा! शनिवारी दिली जाणार अधिकृत माहिती

करमाळा (अशोक मुरुमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे ऊस बिल कारखान्याच्या खात्यावर जमा झाले आहे. हे पैसे सोमवारी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होतील. त्यापूर्वी उद्या […]

निवडणुकीच्या तोंडावर बागल गटाच्या अडचणी वाढल्या! दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या थकीत ऊस बिलप्रकरणात कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह १८ जणांवर करमाळा पोलिस ठाण्यात अत्यवश्यक वस्तू […]

‘फार्मर कपची किमया न्यारी… पाच दिवसात बदलली शाळा सारी…’ शेलगावमध्ये उभारली ‘विषमुक्त शेतीची व वृक्ष संवर्धनाची गुढी

पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2022 पासून तालुक्यांमध्ये सुरू आहे. यावर्षी शेलगाव क येथील कृषी क्रांती शेतकरी गटाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून […]

दुष्काळ अनुदानाच्या ekyc साठी शेतकरी जगतायेत रात्रभर

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान दिले जाणार आहे. त्यासाठी पात्र शेतकऱ्यांचे बँक व पोस्ट खात्यात पैसे सोडण्यासाठी सध्या ekyc ची प्रक्रिया केली […]

उजनी काठावरील शेतीची वीज आठ तास करण्यासाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट

करमाळा (सोलापूर) : उजनी काठावरील शेतीपंपाची वीज आठ तास करण्याच्या मागणीसाठी उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे. वीजपुरवठा […]

हाळगावच्या बारामती अॅग्रो कारखान्याच्या गाळप हंगामाची सांगता

करमाळा (सोलापूर) : हाळगाव येथील बारामती अॅग्रो युनिट नंबर 2 चा आज (गुरुवारी) गाळप सांगता समारोप झाला. कारखान्याच्या झालेल्या गाळपाचा सांगता सभारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून […]

जेऊरमध्ये नेटाफिम ठिबकच्या दालनाचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : केएफसी ॲग्रो सर्विसेसच्या वतीने जेऊर येथे नेटाफिम ठिबक, सह्याद्री टिशू कल्चर केळी रोपे व चोपिंग बनाना केळी मोडायचे मशीन, माती- पाणी व […]