नेमके खरे काय! करमाळ्यातील पोस्ट ठरतंय राजकारणाचा बळी; पैशांचीही झाली मागणी

करमाळा (अशोक मुरूमकर) : दोन दिवसांपूर्वी करमाळा तालुक्यात दोन पोस्ट कार्यालयांना मंजुरी मिळाली असल्याचे समोर आले. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे यासाठी मोठे प्रयत्न आहेत. […]

‘उदय तू सदैव माझ्या आठवणीत राहशील’ माजी आमदार शिंदे यांची भावनिक पोस्ट

करमाळा (सोलापूर) : वीट येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यकर्त असलेले उदय ढेरे (वय ४२) यांचे आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या […]

ठरवलं तर काहीही होऊ शकते : शेळके वस्तीवरील बंद पडलेला १८ वर्षांनी सप्ताह सुरु

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रावगाव येथील शेळके वस्ती (छत्रपती नगर) येथे तब्बल 18 वर्षांनी बंद असलेला अखंड हरिनाम सप्ताह सुरु झाला आहे. हभप वै. भागवत […]

अखेर २० वर्षाच्या जयराजला गाठलेच!

जयराज खूप लहान होता तेव्हा त्याला सोडून आई गेली. पुढे आजी शांताबाई व आजोबा भीमाआबा यांनी त्याचा सांभाळ केला. बहिणीचा विवाह झाल्यानंतर ती सासरी गेली. […]

Videoकौतुक करत पाटलांकडून मामांना बळ देण्याचा प्रयत्न! राष्ट्रवादीच्या बैठकीत काय होते मुद्दे? काय होणार शिंदे गटावर परिणाम

करमाळा (अशोक मुरूमकर) : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीची आज (बुधवारी) करमाळ्यात माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आढावा बैठक झाली. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील […]

Photo : सेवेची परंपरा, वारकरी भारावला! करमाळकरांकडून श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखीला जड अंतःकरणाने निरोप

करमाळा (अशोक मुरूमकर) : निरोप माझा जाऊनी सांगा, कधी भेट देशील पांडुरंगा । श्री संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज (सोमवारी) सकाळी करमाळा शहरात भव्य […]

घरकुल लाभार्थ्यांच्या नावाने चालणारा ‘वाळूचा काळा धंदा’ बंद होणार! करमाळा तालुक्यात महसूल मंत्र्यांच्या आदेशाची अमंलबजावणी, मोफत वाळू देण्यासाठी ठिकाणं निश्चित

करमाळा (अशोक मुरूमकर) : घरकुल लाभार्थ्यांच्या नावाने चालणारा वाळूचा काळा धंदा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशाने बंद होण्यास मदत होणार आहे. याशिवाय महसूल व पोलिस […]

1M फॉलोवर्स असणारा गणेश बनतोय युवकांचा आयकॉन

टेंभुर्णी (ता. माढा) येथील रिलस्टार गणेश भानवसेनी सायकलवरून तीन देश व तब्बल ३ हजार २०० किलोमीटर प्रवास केला आहे. काल झरे फाटा परिसरात तो आला […]

पाणी पुरवठा विभाग प्रमुख निलंबन व दहीगावबाबतचा ठराव! गटविकास अधिकारी, भूमी अभिलेख, मुख्याधिकाऱ्यांचा बचाव; ग्रामसडक योजनेला खुलासा करण्याची सूचना

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार नारायण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करमाळा पंचायत समितीची काल (शुक्रवारी) अथर्व मंगल कार्यालय येथे १० वर्षाने आमसभा झाली. यामध्ये ग्रामीण पाणी […]

‘आदिनाथ’मध्ये अनुभवींना नोकरीची संधी! कारखाना सुरु करण्याबाबत आमदार पाटील यांची पहिली प्रतिक्रिया

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना सुरु करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. ऊसतोड वाहुतक करार शुभारंभानंतर आता कारखान्यात कर्मचारी भरण्याची […]