हीच का रक्षाबंधनची भेट! बागल गटाला शेवटच्या ‘डीपीडीसी’ला सदस्यपद देऊन भाजपने काय साध्य केले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासनाकडून जशी तयारी सुरु आहे तशी राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात भाजपने निवडणुकीच्या तोंडावर करमाळ्यातील […]

कमी- जास्त झालेल्या मतांचा फटका कोणाला बसणार! विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या यादीत गेल्या पंचवर्षीकच्या तुलनेत यावर्षी मतदान घटले असल्याचे यादीवरून दिसत […]

आमदार संजयमामा शिंदे यांनी साधला ‘डाव’; धुळाभाऊ कोकरे शिंदे गटाच्या वाटेवर!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील चिखलठाण भागात महत्वाचा समजला जाणारा कुगाव ते चिखलठाण या रस्त्याचे आज (सोमवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. […]

करमाळ्यात ‘वाडेश्वर कट्ट्या’ची प्रचिती! राजकीय मतभेद विसरून सर्व गटाचे वैचारिक कार्यकर्ते आले एकत्र

अशोक मुरूमकर : पुण्यात वाडेश्वर कट्ट्यावर सर्व गटाचे व पक्षाचे नेते एकत्र येतात. निवडणुकीत एकमेकांवर चिखलफेक केली तरी सर्व मतभेद बाजूला ठेऊन या कट्ट्यावर एकत्र […]

करमाळा पुरवठा शाखेत मन्युष्यबळाची पूर्तता करण्याचा प्रयत्न सुरु! नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तहसील कार्यालयात पुरवठा शाखेत सध्या मन्युष्यबळाची कमतरता आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेमुळे या विभागात गर्दी वाढली आहे. त्याचा ताण […]

का ओ होनराव साहेब असं केले? करमाळा एसटी आगारावरील विश्वास उडत आहे काय?

अशोक मुरूमकर : करमाळा आगारात एसटी बसचा प्रश्न सध्या ऐरणीवर आलेला आहे. एसटीत बसल्यानंतर वेळेत पाहिजे त्या ठिकाणी पोहोचू का नाही याची खात्री प्रवाशाला नाही. […]

योग्य नियोजनामुळे कुणबी दाखले वितरणात करमाळा नंबर वन! ३६८ मुस्लिम बांधवांनाही दाखले

मराठा आरक्षणाचा प्रश्न सध्या राज्यभर गाजत आहे. ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रशासनाकडून कुणबी मराठा दाखले देण्याचे काम सुरु आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची नागरिकांची […]

आमदार शिंदेंमुळे बिटरगावला मिळाले एसटी स्टँड

करमाळा (अशोक मुरूमकर) : बिटरगाव श्री येथे आमदार संजयमामा शिंदे यांच्यामुळे एसटी स्टँड (पीकअप शेड) मिळाले आहे. यामुळे आमदार संजयमामा शिंदे समर्थकांसह गावातील नागरिकांमध्ये समाधानाचे […]

… तर संतोष वारे हेही करू शकतात करमाळ्यात उमेदवारीसाठी दावा

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. लोकसभा निवडणुकीत यश मिळल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये उत्साह वाढला असल्याचे चित्र आहे. महाविकास […]

करमाळा विधानसभा मतदारसंघात बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष गुळवे यांची भूमिका महत्वाची राहणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचे अत्यंत विश्वासू अशी ओळख असलेले बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांची करमाळा विधानसभा […]