‘सरां’च्या माध्यमातून ‘आदिनाथ’ बिनविरोध करण्याच्या हालचाली वाढल्या?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती ज्याप्रमाणे मोहिते पाटील यांच्या मध्यस्थीने बिनविरोध झाली त्याप्रमाणे आता श्री आदिनाथ सहकारी साखर कारखानाही बिनविरोध करण्याच्या […]

एक भेट आनंदाची!

आमच्या परिवाराची आन, बान, शान म्हणजे विधानपरिषदचे सभापती प्रा. राम शिंदे! नुकतीच त्यांनी माझ्या मुथानगर स्थित निवासस्थानी भेट दिली. सद्यस्थितीत प्रा. शिंदे हे महाराष्ट्राच्या राजकिय […]

खऱ्या एसटी बस कोणामुळे? करमाळ्यात नवीन गाड्यावरून रंगला श्रेयवाद

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा एसटी आगारात नवीन बस दाखल झाल्या आहेत. अनेक दिवसांपासूनची प्रवाशांची ही मागणी होती. मात्र आज (गुरुवारी) अखेर ती पूर्ण झाली […]

‘आदिनाथ’साठी करमाळ्यात कोणता गट कोणाबरोबर एकत्र येणार? जागा वाटपाच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या २१ संचालकासाठी लागलेल्या निवडणुकीत २७२ अर्ज मंजूर झाले आहेत. मात्र आता कोण माघार घेणार आणि […]

‘आदिनाथ’च्या निवडणुकीनंतर बदलणार करमाळ्याच्या राजकारणाचे समीकरण!

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखाना बंद असला तरी सर्वांचे निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. हा कारखाना ताब्यात घेऊन सुरु केला तर […]

करमाळाच माझी कर्मभूमी! ‘आदिनाथ’बाबत माजी आमदार शिंदे यांनी घेतलेल्या बैठकीत काय ठरले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली असून निवडणूक लढण्याबाबत माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थकांची आज (सोमवारी) करमाळ्यात विचारविनिमय […]

माजी आमदार शिंदे यांच्या गटाची ‘आदिनाथ’बाबत सोमवारी महत्वाची बैठक!

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील बहुचर्चित असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीबाबत विचारविनिमय करण्यासाठी माजी आमदार संजयमामा शिंदे समर्थकांची […]

कामचुकारांमध्ये बदल करणे आमदार पाटील यांच्यापुढेही राहणार आव्हान!

आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रास्ताविकात थोढाक्यात माहिती दिली. त्यानंतर पाणी पुरवठा […]

‘आदिनाथ’साठी निवडणूक निर्णय अधिकारी ठरले! लवकरच जाहीर होणार निवडणुकीची तारीख, कोणाच्या कशा भूमिका राहणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या राजकारणातील बहुचर्चीत समजली जाणारी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी […]

माजी आमदार शिंदे पुन्हा रिंगणात! विकास कामांमुळे कंदरमध्ये दिली जाणार चांदीची तलवार; बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. कंदरमध्ये शुक्रवारी (ता. २८) त्यांच्या हस्ते विविध विकास […]