कामचुकारांमध्ये बदल करणे आमदार पाटील यांच्यापुढेही राहणार आव्हान!

आमदार नारायण पाटील यांनी नुकतीच करमाळा तालुक्यातील पाणी टंचाई आढावा बैठक घेतली. या बैठकीत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी प्रास्ताविकात थोढाक्यात माहिती दिली. त्यानंतर पाणी पुरवठा […]

‘आदिनाथ’साठी निवडणूक निर्णय अधिकारी ठरले! लवकरच जाहीर होणार निवडणुकीची तारीख, कोणाच्या कशा भूमिका राहणार

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या राजकारणातील बहुचर्चीत समजली जाणारी श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी […]

माजी आमदार शिंदे पुन्हा रिंगणात! विकास कामांमुळे कंदरमध्ये दिली जाणार चांदीची तलवार; बॅनरवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार संजयमामा शिंदे हे पुन्हा रिंगणात उतरले आहेत. कंदरमध्ये शुक्रवारी (ता. २८) त्यांच्या हस्ते विविध विकास […]

पालकमंत्री गोरे म्हणाले गणेश चिवटे खुश ना? करमाळ्यात विवाह सोहळ्याच्या निमित्ताने जोरदार एंट्री! पदाधिकारी अधिकाऱ्यांशी सवांद

करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे येतील की नाही याबाबत प्रश्न केला जात असतानाच श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या ठिकाणी त्यांची […]

पालकमंत्री गोरे यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपच्या चिवटेंची करमाळ्यात लक्षवेधक बॅनरबाजी

करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त आज (रविवारी) करमाळ्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस […]

रेडिओप्रेमी बाळासाहेब पवार यांचा करमाळ्यात सन्मान

करमाळा (सोलापूर) : रेडिओ दिवसानिमित्त रेडिओप्रेमी बाळासाहेब पवार यांचा सन्मान करत शुभेच्छा देण्यात आल्या. पवार हे करमाळा तालुक्यातील हिवरवाडीचे माजी सरपंच आहेत. त्यांचे तहसील परिसरात […]

खातगावकरांनो जागे व्हा!

खातगाव ही भूमी सखाराम बाबांच्या पदस्पर्शानी पावन झालेली आहे. भिमा नदीच्या तीरावर वसलेले हे गाव उजनी धरणाच्या निर्मीतीनंतर वेगवेगळ्या खातगावमध्ये विभागले! धरणाच्या निर्मितीमध्ये अनेकांच्या जमीनी […]

Photo : करमाळ्यात परीक्षा केंद्रावर बारावीच्या विद्यार्थ्यांचे अनोखे स्वागत

करमाळा (अशोक मुरूमकर) : ढोल- ताशाचा कडकडाट… त्यात वासुदेवाचा पोशाख परिधान केलेल्या दोघांचा ठेका… अन हिरव्यागार मोरपंखी झाडांमधून जात असलेल्या रस्त्यावर लक्षवेधून घेणाऱ्या रांगोळीवर उभा […]

जुन्याचा आधार, भविष्याचा वेध घेत सर्वांनी आंनदी जीवन जगले पाहिजे; घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिंदे यांचे व्याख्यान

करमाळा (अशोक मुरूमकर) : जुन्याचा आधार घेत भविष्यात काय होईल याचा अंदाज घेऊन सर्वांनी आंनदी जीवन जगले पाहिजे, असे प्रतिपादन व्यख्याते गणेश शिंदे यांनी केले […]

कर्तृत्वाचा ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे घुमरे सर!

सोलापूर जिल्ह्याच्या सामाजिक क्षेत्रासह शैक्षणिक क्षेत्रात ज्यांचा उल्लेख केला जातो ते म्हणजे विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे सर! राजकारणातील किंगमेकर, चाणक्य अशीही त्यांची ओळख […]