‘सीएमओ’च्या फोननंतर बागल गट प्रमुखाच्या मालमत्ता जप्तीची कारवाई टळली?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्याच्या राजकारणात प्रमुख गटापैकी असलेला बागल गट विधानसभा निवडणुकीपासून सावरत असतानाच धाराशिव जनता सहकारी बँकमुळे पुन्हा चर्चेत आला आहे. गेल्या […]

आमदार पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात भेट! विकास कामांबाबत मंत्री भरणे, अंबीटकर, कोकाटे, देसाईंशीही चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर आमदार नारायण पाटील यांनी मंत्र्यांच्या भेटीगाठी सुरु केल्या आहेत. तालुक्यातील विकास कामाबाबत निधी मिळवण्याच्या दृष्टीने त्यांनी […]

करमाळ्यातील साडेपाच हजार लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न होणार पूर्ण!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील ५ हजार ६०० लाभार्थ्यांचे घरकुलाचे अखेर स्वप्न पूर्ण होणार आहे. अनेक दिवसांपासून रखडलेल्या पंतप्रधान आवास योजनेतील पात्र लाभार्थ्यांच्या घरकुल […]

Politics : करमाळा तालुक्यातील मुदत संपलेल्या तीन गावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील २०२४ मध्ये मुदत संपलेल्या तीन गावांना ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागले आहेत. मतदार याद्या, आरक्षण सोडत, हरकती अशी सर्व प्रक्रिया […]

मुस्लिम वारकऱ्यांचा शेटफळमधील नागनाथ मंदीरासमोरच अखेरचा श्वास

जन्माने मुस्लिम असुनही अल्ला बरोबरच हिंदू देवदेवतांबद्ल श्रद्धा असलेले गोड आवाजात विठ्ठलाचे भजन म्हणणारे दिवसातून दोन वेळा नियमितपणे नागनाथ मंदीरात देवदर्शनाला येणारे शेटफळ (ता. करमाळा) […]

बागल गटाचे नेते दिग्विजय बागल यांचा आज वाढदिवस

करमाळा (अशोक मुरूमकर) : मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष व बागल गटाचे युवा नेते दिग्विजय बागल यांचा आज (रविवारी) वाढदिवस! मांगी येथील पिताश्री राज्याचे […]

Video : कुगाव ते शिरसोडी पुलाचे काम वेगात

करमाळा (अशोक मुरूमकर) : उजनी धरणाच्या निर्मितीनंतर सर्वात मोठा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमा नदीवरील कुगाव ते शिरसोडी या पुलाचे काम वेगाने सुरु आहे. उजनी जलाशयातून […]

करमाळा तालुक्यात सीना नदी परिसरात ड्रोनच्या घिरट्या! नागरिकांमध्ये भीती

करमाळा (अशोक मुरूमकर) : सीना नदी परिसरात आज (शनिवार) सकाळपासून ड्रोनच्या घिरट्या सुरु आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून याकडे गांभीर्याने पहावे, अशी […]

रावगावजवळ नेमकी बस कशाने उलटली! चालकाला दोषी ठरवून जबाबदारी ढकलणे योग्य आहे का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : दोन दिवसांपूर्वी करमाळा आगाराची कर्जतवरून करमाळ्याला येताना रावगावजवळ वळणावर एक एसटी बस उलटली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांनी तत्काळ […]

करमाळ्यात वाळू माफियांना अभय कोणाचा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : वाळू उपशाबाबत तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्याकडून सतत कारवाई सुरु आहे. त्यांनी करमाळ्याचा पदभार घेतल्यापासून साधारण ५०० ब्रास वाळू जप्त केली असून […]