Video : अधिकारी नेमकं करतात काय? स्थानिकांकडून रस्त्याची पोलखोल! पहिल्यांदाच काम झालेल्या रस्त्यावर भर पावसात मुरुमावर टाकली डांबरी

करमाळा (अशोक मुरूमकर) : हिवरवाडी- वडगाव उत्तर व रावगावला जोडणारा रस्ता प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर आहे. यासाठी ४ कोटी ६२ लाख मंजूर आहेत. काम सुरु […]

कृष्णाची झुंज अपयशी… या वयात तुला कशी श्रद्धांजली अर्पण करायची…?

कृष्णा तुझं हे जाणं कोणालाच नं पठणारं आहे. जाण्याचं तुझं हे वय तरी आहे का? तुझ्याबद्दल सांगणारा पहिला कॉल आला त्याने मन सुन्न झालं. ‘सर […]

करमाळ्यात निवडणुकीची ‘हंडी’! शिंदे व जगताप यांनी एकत्र येणे टाळले? पाटील यांची कुंभारगावला भेट, भाजपच्या दहिहंडीने वेधले लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यात सर्वत्र मोठ्या उत्सहात आज (मंगळवारी) दहीहंडी उत्सव साजरा झाला आहे. करमाळ्यात देखील मोठ्या उत्सहात गोविंदांकडून दहीहंडी उत्सव साजरा झाला. या […]

प्रा. झोळ यांना निवडणुकीपूर्वीच फटका! ज्यांनी चर्चेत आणले ‘ते’ नाराज की दूर?

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात उमेदवार म्हणून समजले जाणारे प्रा. रामदास झोळ यांना निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच फटका बसला असल्याची चर्चा आहे. मकाई सहकारी […]

मामा पक्षाकडून की अपक्ष? कागल, इंदापूरनंतर आता करमाळ्याकडे लक्ष! बागल व चिवटेंमुळे उमेदवारीचा पेच

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीचे वारे सध्या वाहू लागले आहे. पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून महाराष्ट्रात दौरे सुरु आहेत तसेच इच्छुकांकडूनही जोरदार मोर्चेबांधणी केली जात आहे. […]

माजी आमदार पाटील यांच्या उमेदवारीवरून आमदार रोहित पवार यांनी दिलेल्या उत्तरामुळे राजकीय वर्तुळात चर्चा

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक तोंडावर आहे. सर्व पक्षांच्या नेत्यांकडून तयारी सुरु आहे. काही ठिकाणी तर उमेदवाऱ्याही जाहीर झाल्या आहेत. तर काही ठिकाणी इच्छुकांकडूनही […]

बॅनरवरून गटबाजी उघड! पाटील गटाच्या बॅनरवर तालुकाध्यक्षांना वगळले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा काल (मंगळवारी) करमाळा येथे झाली. या यात्रेनिमित्त मोठ्याप्रमाणात बॅनरबाजी करण्यात आली होती. या बॅनरवरून मात्र […]

जगताप गटाची भूमिका काय! भाजपची कारवाई, शिंदेंच्या बॅनरवर फोटो; मोहिते पाटलांची भेट, पाटलांच्या कार्यक्रमाला उपस्थिती, पाठींब्याचा कॉल व्हायरल, प्रा. झोळ यांच्या भेटीचे फोटो समोर

करमाळा (अशोक मुरूमकर) : लोकसभा निवडणूक झाल्यानंतर वेध लागले ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभेचा निकाल स्वीकारून सर्व इच्छुक विधानसभेच्या तयारीला लागले. विधानसभा जवळ येत असल्याने प्रमुख […]

हीच का रक्षाबंधनची भेट! बागल गटाला शेवटच्या ‘डीपीडीसी’ला सदस्यपद देऊन भाजपने काय साध्य केले?

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. प्रशासनाकडून जशी तयारी सुरु आहे तशी राजकीय मंडळींकडून मोर्चेबांधणी सुरु आहे. त्यात भाजपने निवडणुकीच्या तोंडावर करमाळ्यातील […]

कमी- जास्त झालेल्या मतांचा फटका कोणाला बसणार! विधानसभा निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे. या यादीत गेल्या पंचवर्षीकच्या तुलनेत यावर्षी मतदान घटले असल्याचे यादीवरून दिसत […]