Category: ताज्या बातम्या

करमाळा तालुक्यासह इतर ठिकाणच्या ताज्या बातम्या या ठिकाणी दिल्या जातील. यामध्ये राजकीय, गुन्हेगारी व अपघात या बातम्यांचा सामावेश असेल.

संजय गांधी योजनेच्या लाभार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन

सोलापूर : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा योजनेतील लाभार्थ्यांना अनुदान अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट खात्यात जमा करण्यात…

महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कुलमध्ये फूड फेस्टिवल

करमाळा (सोलापूर) : महात्मा गांधी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये फूड फेस्टिवल झाले. याचा आनंद विद्यार्थ्यासह पालकांनीही घेतला. फूड फेस्टिवलमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी…

कुकडीचे रब्बी आवर्तन मंगळवारपासून मिळणार

करमाळा (सोलापूर) : कुकडीचे रब्बी आवर्तन मंगळवारपासून (ता. २५) मिळणार आहे, अशी माहिती आमदार नारायण पाटील यांनी दिली आहे. आमदार…

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा

करमाळा (सोलापूर) : उत्तराखंडमध्ये झालेल्या 38 व्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील विद्यार्थिनी आश्लेषा बागडेने यश संपादन केले आहे.…

बारावीची परीक्षा देताना करमाळ्यात तीन विद्यार्थ्यांना भोवळ, केंद्रावरच उपचार घेऊन दिला पेपर

करमाळा (सोलापूर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने सध्या १२ वीची परीक्षा सुरु आहे. करमाळ्यात विद्या…

गणेश चिवटे यांची पालकमंत्री गोरे यांच्याकडे नवीन एसटी बसची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा आगारातील बहुचर्चीत एसटी बसचा विषय भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे मांडला…

थांबा आणि पहा! पालकमंत्री गोरेंचा नेमका कोणाला इशारा?

करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी काल (रविवारी) गणेश चिवटे यांनी आयोजित केलेल्या सामुदायिक विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली.…

पालकमंत्री गोरे यांच्या दौऱ्यानिमित्त भाजपच्या चिवटेंची करमाळ्यात लक्षवेधक बॅनरबाजी

करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे श्रीराम प्रतिष्ठानच्या सर्व धर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्यानिमित्त आज (रविवारी) करमाळ्यात येत आहेत.…

पालकमंत्री गोरे यांचा रविवारी करमाळा दौरा! चिवटेंच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या विवाह सोहळ्याला असणार उपस्थिती

करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे रविवारी (ता. १६) भाजपचे नेते गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखालील श्रीराम प्रतिष्ठानच्या सामुदायिक…

विद्या प्रतिष्ठान संचलित पॉलिटेक्निक कॉलेजला ISO मानांकन

इंदापूर (पुणे) : विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेज आता ISO 21001:2018 प्रमाणित संस्था बनली आहे. TÜV SÜD साउथ एशिया प्रायव्हेट लिमिटेडद्वारे…