शिवसेना करमाळा शहराच्या विकासासाठी कटिबद्ध : मंगेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून करमाळा शहरात साधारण कोटी रुपयांचा निधी उपलब्ध केला आहे. या निधीची विकासकामेही पूर्ण […]

Karmala Politics : करमाळा नगरपालिकेत ३५० संभाव्य दुबार मतदार

करमाळा (अशोक मुरूमकर) : स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुक राज्य निवडणूक आयोगाकडून घेतली जाते. त्यामध्ये नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे. मात्र मतदार यादीत दुबार […]

करमाळ्यातील मेन रोडच्या डांबरीकरणास आमदार फंडातून मंजुरी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील पंजाब वस्ताद चौक ते पोथरे नाका या मेनरोडच्या डांबरीकरणास आमदार नारायण पाटील यांच्या निधीतून मंजुरी मिळाली आहे. माजी आमदार जयवंतराव […]

करमाळा शिक्षक पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन आमदार नारायण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष […]

बिटरगाव श्री येथील चंपावती मुरूमकर यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : येथील चंपावती लिंबराज मुरूमकर (वय ८०) यांचे आज (रविवार) सकाळी 10 वाजताच्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात तीन […]

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलींसाठी घोटीत स्वतंत्र अभ्यासिका! प्रवेशासाठी नाव नोंदणी आवश्यक

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यातील घोटी येथे ग्रामीण भागातील मुला- मुलींना स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सुसज्ज अभ्यासिका तयार करण्यात आली होती. सध्या मुलींसाठीही स्वतंत्र अभ्यासिका […]

बघ गं बाळा… बाबा येतायंत तुला खाऊ घेऊन; ऊसाच्या वाहनांपासून अपघात टाळण्यासाठी पोलिसांकडून भावनिक पोस्ट

करमाळा (अशोक मुरूमकर) : ऊस गाळप हंगाम सुरु झाला असून परिसरातील सर्व साखर कारखाने सुरु झाले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर ऊस वाहतूक करणारी वाहने दिसू लागली […]

करमाळा तालुक्यातील पूर व अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा; त्रुटीची पूर्तता सुरु

करमाळा : तालुक्यात पूर व अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या बाधित ५६ हजार शेतकऱ्यांची यादी मदतीसाठी सरकारकडे पाठवण्यात आली आहे. त्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात गुरुवारी सायंकाळी […]

विनयभंगप्रकरणातील संशयित आरोपी प्राचार्याला करमाळा पोलिसांकडून अखेर अटक

करमाळा (सोलापूर) : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांना अखेर करमाळा […]

वाढदिवसानिमित्त रावगावमधील प्रेमराज भुजबळकडून शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य

करमाळा (सोलापूर) : शाळेचा पाहिला दिवस आणि प्रेमराज याचा वाढदिवस हे समीकरण जुळल्याने प्रेमराज भुजबळ या विद्यार्थ्याने सामाजिक बांधिलकी जपत खाऊचे वाटप न करता रावगाव […]