दत्तकलामध्ये ‘आंतरराष्ट्रीय परिषदेच्या’ माहितीपत्रकाचे प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : दत्तकला शिक्षण संस्थेच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स अँड रिसर्च फॉर गर्ल्स येथे 20 व 21 फेब्रुवारीला होणाऱ्या ‘आंतरराष्ट्रीय परिषदेच्या’ माहितीपत्रकाचे प्रकाशन प्रा. […]

राहुल सोलापूरकरवर ॲट्रॉसिटी व देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची रिपाइची मागणी

पुणे : अभिनेता राहुल सोलापूरकर याने महापुरुषांवर वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका सुरू ठेवली आहे.  आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि आता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर  या […]

सर्व ब्लॉकमध्ये सीसीटीव्ही! करमाळ्यात यंदा ‘वायसीएम’ व ‘एमजी’तच बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षेसाठी बैठक व्यवस्था

करमाळा (अशोक मुरूमकर) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षेचा उद्या (मंगळवार) पहिला पेपर आहे. यावर्षी यशवंतराव चव्हाण […]

ग्रामीण कवितेतून कवींनी शेतकऱ्यांच्या दुःखाला वाचा फोडली : प्रा. डॉ. शिवाजी शिंदे

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र झाले. याचे उदघाटन विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते झाले. ‘२००० नंतरचे ग्रामीण […]

वरकाटणेत मुंबई पोलिसमध्ये निवड झालेल्या तिघांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : वरकाटणे येथील भैरवनाथ मंदिरात मुंबई पोलिसमध्ये भरती झाल्याबद्दल संकेत तनपुरे, अभिषेक तनपुरे व साहिल शेख (रा. उमरड) यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी मकाईचे […]

करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसची पदभरती प्रक्रिया सुरु

करमाळा (सोलापूर) : एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत करमाळा तालुक्यात अंगणवाडी सेविका व मदतनीसची पदभरती प्रक्रिया केली जाणार आहे. यासाठी २१ फेब्रुवारीपर्यंत इच्छुक उमेदवारांचे […]

करमाळा तहसील कार्यालयात झळकलेला ‘क्यूआर कोड’ कशाचा आहे माहीत आहे का?

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या संकल्पनेने जिल्ह्यात सर्व तहसील कार्यालयाच्या आवारात सेतू कार्यालयासमोर क्यूआर कोडचे डिजिटल झळकले आहे. करमाळ्यातही असेच एक फलक […]

करमाळ्यात माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारका येथे भारतीय बौद्ध महासभाच्या वतीने माता रमाई यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. बौद्धाचार्य प्रशांत कांबळे व भारिप बहुजन […]

माजी आमदार शिंदेंनी केली राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी आज (शुक्रवारी) राजुरी येथील विविध विकास कामांची पाहणी केली. विधानसभा निवडणुकीनंतर माजी आमदार शिंदे यांचा प्रथमच जनता […]

सरकारने नवीन कामगार कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यात आंदोलन

करमाळा (सोलापूर) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दहा वर्षात कामगार क्षेत्रातील संघटीत कामगारांचे न्याय हक्क डावलून भांडवलदारांना पूरक ठरतील अशी धेय्य धोरणे […]