जातेगाव- टेंभुर्णी रस्त्याने घेतला आणखी एक बळी

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील बहुचर्चित जातेगाव ते टेंभुर्णी महामार्गाने आणखी एक बळी घेतला आहे. अनेक दिवसांपासून या मार्गाचे काम व्हावे, अशी मागणी आहे. […]

शंभर रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा! नागरिकांवर आर्थिक भुर्दंड; घरकुल लाभार्थ्यांची सुटका पण ‘या’साठी हवा १०० रुपयांचा स्टॅम्प

करमाळा (अशोक मुरूमकर) : जिल्ह्यात सध्या १०० रुपयांच्या स्टॅम्पचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय झाली असून हे स्टॅम्प त्वरित उपलब्ध करून द्यावेत अशी, […]

मोठी बातमी : करमाळ्यातील तहसील कार्यालयाच्या आवारात बहुचर्चीत कार्यलयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु

करमाळा (अशोक मुरूमकर) : येथील तहसील कार्यालयाच्या मागे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या इमारतीचे बांधकाम सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (MSIDC) वतीने (मुंबई) […]

कोलकत्ता येथे प्राचार्य बाळासाहेब नरारे यांचा ‘गुरु आचार्य पुरस्कारा’ने सन्मान

करमाळा (सोलापूर) : इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड अल्टरनेटिव्ह थेरपी कोलकत्ता या ग्लोबल संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय संगीत परिषद आणि दीक्षांत समारंभात सुरताल […]

पुणे जिल्हा विभागीय स्पर्धेत इंदापूर पॉलिटेक्निक कॉलेजला ‘कबड्डीत अजिंक्यपद’

इंदापूर (पुणे) : येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजने पुणे जिल्हा विभागीय कबड्डी स्पर्धेत विजय मिळवला आहे. महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाच्या अंतर्गत इंटर इंजिनिअरिंग डिप्लोमा स्टुडंट्स […]

यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यासगटाच्या वतीने चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकपास भेट

जागतिक पाणथळ दिनानिमित्त यशकल्याणी नेचर कॉन्झर्वेशन अभ्यासगटाच्या वतीने चंद्रपूर येथील ताडोबा व्याघ्र प्रकपास भेट देत पक्षीनिरीक्षण करण्यात आले. चंद्रपूरातील पाणथळ परीसरात पक्ष्यांसह वन्य जिवांचीही निरीक्षणे […]

श्री कमलादेवीला दोन लाखाचा सोन्याचा गजरा अर्पण

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील श्री कमलादेवी चरणी एका भक्ताने अंदाजे दोन लाख किंमतीचा सोन्याचा गजरा अर्पण केला आहे. शुक्रवारी महापूजा, भोगी करून हा गजरा […]

देशभरातील कलाकारांच्या कलाकृतींचे ‘सप्तरंगी कला प्रदर्शन’ सुरू

पुणे : देशभरातील 40 हून अधिक कलाकारांच्या कलाकृती असलेल्या ‘सप्तरंगी’ कला प्रदर्शनाला सुरुवात झाली असून कला, भारतीय संस्कृती आणि पर्यावरणाला समर्पित हिसारच्या टैलेंटिला फाउंडेशन या […]

विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी ‘भविष्यावर बोलू काही’

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळ सचिव विलासराव घुमरे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. ६) प्रा. गणेश शिंदे यांचे ‘भविष्यावर बोलू काही’ या विषयावर व्याख्यान होणार […]

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शिवजयंतीनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, गणेश जयंती निमित्त शनिवारी महाप्रसाद

करमाळा (सोलापूर) : श्री गजानन स्पोर्ट्स अँड सोशल क्लब यांच्या वतीने शिवजयंतीनिमित्त भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तर शनिवारी (ता. १) गणेश […]