उंदरगावमध्ये राष्ट्रीय सेवा योजनाच्या शिबिरामध्ये जनावरांना लसीकरण

करमाळा (सोलापूर) : उंदरगाव येथे विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनाच्या श्रमसंस्कार शिबिर सुरु आहे. यामध्ये शेळ्या, मेंढ्या व जनावरांना लसीकरण […]

बिटरगाव श्री येथील आरओ प्लांटच्या कामाची चौकशी करून बोगस बील काढणाऱ्यावर कारवाई करा

करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे साधणार चार वर्षांपूर्वी महादेवाच्या मंदिरात नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे म्हणून गामपंचायतीने आरओ प्लांट बसवला. मात्र या आरओ प्लांटमधून एखादाही […]

ब्रेकिंग! ‘आदिनाथ’ची मतदार यादी सादर! निवडणूक प्रक्रियेला वेग, राजकीय गटाच्या भूमिकेकडे लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुक झाल्यानंतर थंड झालेले राजकीय वातावरण आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा तापण्याची शक्यता आहे. कारखान्याची निवडणूक पूर्व […]

हातपंपावरील सौर यंत्रणेवर नियंत्रण कोणाचे! करमाळा तालुक्यात निकृष्ठ कामे

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात हातपंपावर सौर यंत्रणा बसवण्याची कामे सुरु आहेत. मात्र स्थानिक नागरिकांना विचारात न घेता ही कामे निकृष्ट दर्जाची केली जात आहेत. […]

करमाळ्यातील आयटीआयला मदनदास देवी यांचे नाव; राज्यातील १३२ संस्थांचे नामांतर

करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्यातील १३२ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे नाव बदलण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे. त्यात करमाळ्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे नाव […]

‘स्वातंत्र्यांच्या ‘स्व’त्वाची व प्रतिष्ठेची व्याख्या एककल्ली ठरवण्याचा भागवतांचा प्रयत्न संकुचित’

पुणे : देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात कोणताही त्याग, संघर्ष, योगदानाची भुमिका न घेताही प्रजासत्ताक भारतात केवळ खोट्या व तथ्यहीन आरोपांच्या व वारेमाप आश्वासनांच्या आधारे सत्ता प्राप्ती […]

Video : मराठा सेवा संघाचे दिनदर्शकीचे प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या हस्ते झाले. यावेळी […]

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक : कवी सुरेश शिंदे

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ‘काय व कसे वाचावे’ या विषयावर साहित्यिक सुरेश शिंदे यांनी विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या […]

कर्ज वासुलीच्या निमित्ताने शिक्षण संस्था ताब्यात घेणे अत्यंत निंदनीय

पुणे : अभिनव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला टाळे ठोकून सायंकाळच्या वेळी विद्यार्थिनींना वसतीगृहाबाहेर काढण्याचे काम बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने करणे अत्यंत निंदनीय आहे. विद्येचे माहेरघर […]

आईला माझ्या चुगल्या का सांगतो? म्हणत मित्राच्या वडिलांना बॅटने मारहाण, करमाळ्यात उपचार सुरु

करमाळा (सोलापूर) : ‘आईला माझ्या चुगल्या का सांगतो? म्हणत मुलाकडून मित्राच्या वडिलांना बॅटने मारहाण झाल्याचा प्रकार केत्तूर नंबर २ येथे घडला आहे. यामध्ये एकाविरुद्ध करमाळा […]