आमदार मोहिते पाटील यांनी घेतली भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट

करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानपरिषदेचे भाजपचे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची सदिच्छा भेट घेतली आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीने वर्चस्व प्रस्थापित […]

शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिन

सोलापूर : शालेय शिक्षण विभागंतर्गत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर विभागाकडील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंश:त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित सलंग्न सर्व शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका २०२५ मध्ये होणार : हेमंत पाटील

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. या निवडणुका रखडल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातील विकासकामांना खिळ बसली आहे. लोकभावना लक्षात घेता राज्याच्या नवीन […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आश्लेषा बांगडेला सुवर्णपदक

करमाळा (सोलापूर) : पुण्यातील लोणीकंद येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनीने यश मिळवले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आश्लेषा बागडे हिने […]

‘विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग’ स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सोलापूर : दिल्ली येथे 12 जानेवारी 2025 ला राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील युवांनी सहभागी होण्यासाठी विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉगसाठी माय भारत […]

जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या कुंटुबियांना संरक्षण देण्यासाठी बैठक

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील सैनिक व माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 29) सकाळी 11.30 वाजता पोलिस उपआयुक्त (गुन्हे/ विशा), […]

न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या शिफारसी लागू करा : हेमंत पाटील

मुंबई : देशभरातील इतर मागासवर्गीयांना विशेषत: या प्रवर्गातील शोषित, पीडित, वंचितांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने न्यायमूर्ती रोहिणी आयोग स्थापन केला होता. या […]

महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे चौथे राज्यस्तरीय योग महासंमेलन

आळंदी : योग शिक्षकांचा महासंमेलन आळंदी येथे नुकतेच साजरे झाले. यामध्ये योगशिक्षकांच्या बौद्धिक क्षमतेमध्ये अधिक वाढ व्हावी, यासाठी वेगवेगळ्या विषयांवरील व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. […]

करमाळ्यात 21 डिसेंबरला भागवत ज्ञानयज्ञ सोहळा

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त २१ ते २७ डिसेंबरला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. भागवताचार्य अनुराधा दीदी […]

पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही : सर्वोच्च न्यायालय

सोलापूर : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली […]