अंधाराचा फायदा घेऊन गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने थांबलेल्या संशयिताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा

करमाळा (सोलापूर) : अंधाराचा फायदा घेऊन एखादा गंभीर गुन्हा करण्याच्या उद्देशाने आडोशाला थांबलेल्या एका संशयिताविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. राहुल गौतम जगदाळे (वय […]

शेलगाव चौकात कंटनेरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर शेलगाव चौकात भरधाव वेगात आलेल्या कंटनेरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान सोलापुरात मृत्यू झाला आहे. याबाबत करमाळा पोलिसात हलगर्जीपणे वाहन […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन आंदोलनासाठी मुस्लिम समुदायाच्या पाठिंबा

पुणे : मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भावना लगतच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे या मागणीसाठी आंबेडकरी चळवळीच्या वतीने 15 ऑगस्टला […]

करमाळ्याच्या बीडीओंचा साताऱ्यात वैद्यकीय व्यवसाय? जगतापांचा आरोप, डॉ. कदम यांनी आरोप फेटाळला

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘करमाळा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी डॉ. अमित कदम यांचा साताऱ्यात वैद्यकीय व्यवसाय आहे. त्यामुळे ते कार्यालयात सतत अनुपस्थित राहत आहेत’, […]

करमाळ्यातील जुन्या सर्कल कार्यालयाला माजी आमदार शिंदे यांची भेट

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील जुन्या सर्कल कार्यलायाला माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट दिली. तालुक्यातील तलाठी व सर्कल कार्यालयासाठी शिंदे यांनी चार कोटी 20 […]

न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळाला : माजी आमदार शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : राजकीय दबावापोटी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत संशय व्यक्त करून आरोपाच्या पिंजऱ्यात अडकवण्यात आले होते. मात्र न्यायदेवतेच्या मंदिरात उशीरा का होईना पण […]

जेऊर रेल्वे स्थानकावर करमाळ्यातील एकजण ठार

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या मुंबई ते चेन्नई मार्गावरील जेऊर स्थानकावर करमाळ्यातील एकजण ठार झाला आहे. प्रमोद अर्जुन गोरे (वय अंदाजे 40, रा. फंड गल्ली) […]

करमाळा शहराचे पहिले उपनगर दुर्लक्षित, दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहराचे पहिले उपनगर म्हणून ओळख असलेल्या शिवाजीनगरमधील नवरत्न कॉलनीत तुटलेल्या गटारींमुळे गाळ युक्त पाण्याचा डोह तयार झाला आहे. यामुळे या दुर्गंधी […]

वरकाटणेत हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्यानिमित्त रक्तदान शिबीर

वरकटणे (सोलापूर) : वरकाटणे येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री भैरवनाथ ज्ञानेश्वरी पारायण सोहळा समाप्ती निमित्त रक्तदान शिबीर झाले. या शिबिरात पंचक्रोशीतील तरुणांनी सहभाग घेत […]

जिल्ह्यातील सर्व न्यायालयात 13 सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशाप्रमाणे वर्षातील तिसरे राष्ट्रीय लोकअदालत शनिवारी 13 सप्टेंबरला सोलापूर जिल्हयातील सर्व न्यायालयात होणार आहे. यामध्ये फौजदारी तडजोडपात्र प्रकरणे, […]