गर्दीचा फायदा घेऊन करमाळा स्टॅण्डवर चोरी करणारा पोलिसांच्या ताब्यात

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा एसटी स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्याला पकडण्यात करमाळा पोलिसांना यश आले आहे. सोमनाथ दिलीप काळे (वय २३, रा. […]

न्यायालयाची स्थगिती असताना बेकायदेशीर टपऱ्या टाकण्याचे काम सुरू! ‘सीईओं’च्या तक्रारीनंतर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : न्यायालयाची स्थगिती असताना भवानी नाका परिसरात बेकायदेशीर टपऱ्या टाकण्याचे काम सुरू आहे. याबाबत करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे यांच्या फिर्यादीनुसार चौघांविरुद्ध पोलिसात […]

‘स्वाधार’ योजनेत अर्जासाठी मुदत वाढ

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढ देण्यात आली आहे. विद्यार्थ्याचे उशिरा सुरु होणारे शैक्षणिक सत्र व विद्यार्थ्यांना येणाऱ्या […]

करमाळा तालुक्यात ११४० लाभार्थीना होणार घरपोच दिव्यांग प्रमाणपत्राचे वाटप

सोलापूर : दिव्यांग व्यक्ती अस्मिता अभियान अंतर्गत दिव्यांग व्यक्तीच्या सक्षमीकरणासाठी व त्यांना मुख्य प्रवाहात आणून सरकारच्या विविध योजनेच्या लाभ मिळावेत यासाठी दिव्यांगत्व प्रमाणपत्र आवश्यक आहे. […]

जेऊर रेल्वे स्थानकाची मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर करणार पहाणी

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वे मार्गावरील जेऊर स्थानकावर शुक्रवारी (ता. १३) मुंबई येथील मध्य रेल्वेचे जनरल मॅनेजर येणार आहेत. ते जेऊर रेल्वे स्थानक अमृतभारत याची […]

सोलापूर जिल्ह्यात मनाई आदेश लागू

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात (पोलिस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 15 डिसेंबरपर्यंत महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम 37 (1) व […]

मारकडवाडीत कोणत्याही परिस्थितीत बॅलेट पेपरवर चाचणी मतदान होणारच : आमदार जानकर

माळशिरस (सोलापूर) : मारकडवाडी येथे कोणत्याही परिस्थितीत उद्या (मंगळवारी) चाचणी मतदान होणार आहे, असे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले […]

करमाळ्यात विधानसभा निकालानंतर झळकलेला बॅनर वेधतोय सर्वांचे लक्ष

करमाळा (सोलापूर) : विधानसभा निवडणूक निकाल झाल्यानंतर करमाळ्यात एक बॅनर झळकला असून त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे. याची चर्चाही सुरु झाली आहे. किल्ला वेस येथे […]

इन्शुरन्स क्लेमला घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी लाच मागणारा पोलिस हवालदार ‘एसीबी’च्या जाळ्यात

बार्शी (सोलापूर) : इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी तक्रारदाराला लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (३० नोव्हेंबर) पकडले आहे. राहुल इरण्णा सोनकांबळे […]

पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण येथे १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन

सर्वसामान्य नागरिकांमध्ये आकाश निरीक्षणाची आवड निर्माण करण्यासाठी १३ वे राज्यस्तरीय खगोल अभ्यासक संमेलन नांदेड येथील मराठी खगोल अभ्यासक मंडळ, पिंपरी चिंचवड सायन्स पार्क व तारांगण […]