Category: ताज्या बातम्या

करमाळा तालुक्यासह इतर ठिकाणच्या ताज्या बातम्या या ठिकाणी दिल्या जातील. यामध्ये राजकीय, गुन्हेगारी व अपघात या बातम्यांचा सामावेश असेल.

Video : मराठा सेवा संघाचे दिनदर्शकीचे प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिका प्रकाशन तहसीलदार शिल्पा ठोकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अजित पाटील व पोलिस निरीक्षक विनोद…

विद्यार्थ्यांनी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक : कवी सुरेश शिंदे

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत ‘काय व कसे वाचावे’ या विषयावर साहित्यिक सुरेश शिंदे…

कर्ज वासुलीच्या निमित्ताने शिक्षण संस्था ताब्यात घेणे अत्यंत निंदनीय

पुणे : अभिनव शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला टाळे ठोकून सायंकाळच्या वेळी विद्यार्थिनींना वसतीगृहाबाहेर काढण्याचे काम बँक ऑफ बडोदा सारख्या राष्ट्रीयकृत बँकेने…

आईला माझ्या चुगल्या का सांगतो? म्हणत मित्राच्या वडिलांना बॅटने मारहाण, करमाळ्यात उपचार सुरु

करमाळा (सोलापूर) : ‘आईला माझ्या चुगल्या का सांगतो? म्हणत मुलाकडून मित्राच्या वडिलांना बॅटने मारहाण झाल्याचा प्रकार केत्तूर नंबर २ येथे…

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना अभिवादन

करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे डॉ. आंबेडकरवादी चळवळ व सामाजिक संघटना यांच्या वतीने आज (रविवार) राष्ट्रमाता…

निंभोरेत राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. सरपंच रवींद्र वळेकर यांच्या उपस्थितीत…

जातेगाव येथे बेकायदा गोमांसप्रकरणी हॉटेल चालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : करमाळा- अहिल्यानगर रस्त्यावर जातेगाव येथील एका हॉटेलमध्ये बेकायदा गोवंश सदृश प्राण्याचे मांस विक्रीप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा…

Gold rings and cash worth 3 lakh stolen by breaking the locks and latches of a house in broad daylight in Umrad

‘मुलं शेतात तर मी पत्नीला घेऊन रुग्णालयात गेलो’ मागे तीन लाखाची चोरी, उमरडमधील प्रकार

करमाळा (सोलापूर) : उमरड येथे भरदिवसा घराची कडी कोयंडा व कुलूप तोडून सोन्याच्या अंगठ्या व रोख अशी ३ लाखाची चोरी…

Property worth one lakh 35 thousand stolen after breaking the lock of a house in broad daylight in Hingani

हिंगणीत भरदिवसा घराचे कुलूप तोडून एक लाख ३५ हजाराचा ऐवज लंपास

करमाळा (सोलापूर) : हिंगणी येथे भरदिवसा घराची कडी कोयंडा व कुलूप तोडून सोन्याचे गंठण, झुबे, अंगठी, बदाम व रोख रक्कम…

इंदापूरमधील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकमध्ये वाचन संस्कृतीला प्रोत्साहन

इंदापूर (पुणे) : ‘वाचन संकल्प महाराष्ट्र’ उपक्रमाचा भाग म्हणून इंदापूर येथील विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निकने वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन…