आम्ही आबांबरोबर आहोत तुम्हीही बरोबर रहा : आमदार रोहित पवार

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आम्ही आबांबरोबर आहोत तुम्हीही बरोबर रहा. करमाळ्यात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी लढत आहे. त्यात काही उमेदवार म्हणतील मी अपक्ष आहे. पण […]

माझी राजकीय सुरवात जगताप यांच्यापासूनच : माजी आमदार पाटील

करमाळा (अशोक मुरूमकर) : माझी राजकीय सुरवात जगताप यांच्यापासूनच झाली आहे. मतदारांनी मला २०१४ मध्ये विधानसभेत पाठवले त्याच विश्वासाने मी कामे केली. गेल्या निवडणुकीत माझा […]

माझा फोन नाही उचलला तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकीन म्हणत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

करमाळा (सोलापूर) : ‘माझा फोन नाही उचलला तर तुझ्या भावाला व वडिलांना मारून टाकीन’ म्हणत एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत […]

Karmala Politics ‘विकासाच्या मुद्यावरच महायुती करमाळ्यात निवडणूक लढणार’

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यात महायुती विकासाच्या मुद्यावरच निवडणूक लढणार आहे, असे भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल यांनी स्पष्ट केले आहे. दिवाळी पाडव्याच्या […]

पावसात आमदार संजयमामा शिंदे यांची पोथरेत सभा

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांचा करमाळा तालुक्यात विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने दौरा सुरु आहे. आज (बुधवार) पांडे, मांगी, वडगाव उत्तर, पुनवर, जातेगाव, खडकी, […]

Karmala Politics माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा माजी आमदार पाटील यांना पाठींबा

करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा दिला आहे. […]

Karmala Politics दिग्विजय बागलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश […]

करमाळ्यात बागल व बार्शीत राऊत यांना शिवसेनेची उमेदवारी

सोलापूर (अशोक मुरूमकर) : करमाळा व बार्शी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची (शिंदे गट) उमेदवारी आज (सोमवारी) जाहीर झाली आहे. यामध्ये करमाळ्यात दिग्विजय बागल व बार्शीत राजेंद्र […]

दिग्विजय बागल यांचा करमाळ्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी आज (सोमवारी) अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी […]

Karmala Politics सोमवारच्या मुहूर्तावर करमाळ्यासाठी ‘हे’ दिग्गज भरणार उमेदवारी अर्ज

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २८) आमदार संजयमामा शिंदे, बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल […]