संविधानाची विटंबना करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा : रिपब्लिकन पक्षाची मागणी
पुणे : परभणी येथील जिल्हाधिकारी कार्यालया समोरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयाच्या आवारातील भारतीय संविधानाच्या प्रतिकात्मक प्रतिकृतीच्या काचेचे अवारण…