समाज कल्याणचा विभागस्तरीय उत्कृष्ट गृहपाल पुरस्कार भोसले यांना प्रदान

करमाळा (सोलापूर) : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहचे अधीक्षक सुभाष भोसले यांना पुणे विभागाचा 2025 चा उत्कृष्ट गृहपाल पुरस्कार प्रदान करण्यात आला. सातारा […]

करमाळ्यात उद्या आद्य क्रांतिवीर राजेउमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पहिल्यांदाच रविवारी (ता. १४) आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त भव्य मिरवणूक काढली जाणार आहे. जय मल्हार क्रांती संघटनेच्या […]

करमाळ्यात नगरपालिका व अंनिसकडून गणपती व निर्माल्य दान उपक्रम

करमाळा (सोलापूर) : अंधश्रद्धा निर्मूलन समिती व नगरपालिकेच्या वतीने राबविण्यात आलेल्या गणपती व निर्माल्य दान उपक्रमाला करमाळ्यात चांगला प्रतिसाद मिळाला. यामध्ये नागरिकांनी व छोट्या बालकांनीही […]

करमाळ्यात संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिजन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर व तालुक्यातील कैकाडी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने […]

छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळाचे कार्य कौतुकास्पद : माने

करमाळा (सोलापूर) : देव, देश, धर्म, ऐतिहासिक याबरोबर सर्वधर्म समभावाचा वसा जपत समाज उपयोगी उपक्रम राबवण्याचा छत्रपती शिवाजी महाराज तरुण मंडळ, सावंत गल्ली, करमाळा यांचे […]

आनंद घरामध्येच आहे तो शोधला पाहिजे : डॉ. संजय कळमकर

करमाळा (सोलापूर) : ‘आनंद हा दूर दूरवर कोठे नसून तो घरामध्येच असतो. आपण तो शोधत नाही. त्यामुळे आनंदाऐवजी दुःख आपल्या पदरात पडते. खऱ्या अर्थाने आनंद […]

सहकार युवक मित्र मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीर

करमाळा (सोलापूर) : सहकार युवक मित्र मंडळाच्या वतीने गणेशोत्सवा निमित्त रक्तदान शिबिर घेतले. या शिबिराचे उदघाटन करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने […]

सहकार युवक मित्र मंडळाच्या वतीने मोफत नेत्रतपासणी

करमाळा (सोलापूर) : सहकार युवक मित्र मंडळच्या वतीने मोफत डोळे तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर झाले. या शिबिराचा करमाळा शहर व परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. […]

आमदार पाटील यांचा ग्रंथालय अध्यक्ष, उपाध्यक्ष व कर्मचाऱ्यांकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : ग्रंथालय चळवळ बळकट करण्यासाठी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्यातील ग्रंथालयांसाठी १० लाखाचा निधी दिला आहे. त्याबद्दल त्यांचा चळवळीतील अध्यक्ष, उपाध्यक्ष व […]

गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने शनिवारी रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर

करमाळा (सोलापूर) : वेताळ पेठमधील गजानन सोशल अँड स्पोर्ट्स क्लबच्या वतीने गणेश उत्सवानिमित्त शनिवारी (ता. ३०) रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर होणार आहे, अशी माहिती […]