Video : जगताप गटाचं ठरलं? नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नंदिनीदेवी जगताप

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा दिवस जसा जवळ येत आहे तशा उमेदवारांच्या नावांच्या देखील चर्चा वाढू लागल्या आहेत. जगताप, बागल, […]

विनयभंगप्रकरणातील संशयित आरोपी प्राचार्याला करमाळा पोलिसांकडून अखेर अटक

करमाळा (सोलापूर) : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करण्याच्या आरोपाखाली अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यातील संशयित आरोपी प्राचार्य डॉ. लक्ष्मण पाटील यांना अखेर करमाळा […]

Video : करमाळा पंचायत समिती गणनिहाय आरक्षण जाहीर

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा पंचायत समितीच्या १२ गणाच्या निवडणुकीसाठी आज (सोमवार) पंचायत समितीच्या सभागृहात आरक्षण सोडत झाली. यामध्ये अनुसूचित जातीसाठी दोन, नागरिकाचा मागास प्रवर्गासाठी […]

करमाळ्यात संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिजन

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहर व तालुक्यातील कैकाडी समाजासाठी उभारण्यात येणाऱ्या संत कैकाडी महाराज सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करमाळा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक रणजित माने […]

जेऊर रेल्वे स्थानकावर करमाळ्यातील एकजण ठार

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या मुंबई ते चेन्नई मार्गावरील जेऊर स्थानकावर करमाळ्यातील एकजण ठार झाला आहे. प्रमोद अर्जुन गोरे (वय अंदाजे 40, रा. फंड गल्ली) […]

फेर सरपंच आरक्षण सोडतीत करमाळा तालुक्यात ५५ गावांमध्ये बदल

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील १०८ ग्रामपंचायतीच्या फेर सरपंच आरक्षण सोडतीत ५५ गावांचे आरक्षण बदलले आहे. सर्वसाधारणमध्ये सर्वाधिक बदल झाला असून काही ठिकाणी गेल्यावेळी […]

घरकुल लाभार्थ्यांकडून तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात घरकुल लाभार्थ्यांना मोफत वाळू देण्याची पारदर्शी प्रक्रिया सुरु केल्याबद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी आज (सोमवारी) तहसीलदार शिल्पा ठोकडे […]

Crime news : पती, सासू- सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

करमाळा (अशोक मुरूमकर) : पती, सासू व सासऱ्याचा त्रास सहन न झाल्याने विवाहितेने टोकाचे पाऊल उचलले असल्याची घटना करमाळा शहरातील कानाड गल्लीत घडली आहे. सुसाईट […]

ग्राऊंड रिपोर्ट : नालेसफाई करताना करमाळा पालिकेची दमछाक!

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात सध्या नाला सफाईचे काम सुरू आहे. छोट्या व मोठ्या नाल्‍यांचे सुयोग्य नियोजन करुन पावसाळ्यात कोणताही नाला तुंबणार नाही याची काळजी […]

पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा सोलापूर जिल्हा दौरा

सोलापूर : पालकमंत्री जयकुमार गोरे हे शुक्रवारी (ता. 16) सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. सकाळी 9 वाजता शासकीय विश्रामगृह येथे जिल्हा नियोजन समिती पुर्वतयारी आढावा बैठक […]