भरधाव वेगात आलेल्या दहा टायर टिपरची कारला समोरून धडक; शेलगावमधील पती- पत्नीसह मुलगा जखमी

करमाळा (अशोक मुरूमकर) : कुंभेज फाटा ते भिगवण रस्त्यावर मांजरगावजवळ एका भरधाव वेगात आलेल्या दहा टायर टिपरने कारला समोरून जोराची धडक दिली आहे. यामध्ये कार […]

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वनिधीतून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचा शुभारंभ

करमाळा (सोलापूर) : करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीत स्वनिधीतून रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाचे काम सुरु झाले आहे. शेतकऱ्यांना सोयी- सुविधा देण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याची ग्वाही या कामाच्या […]

मुलांना खाऊ घेईपर्यंत मोटारसायकल्याच्या हॅण्डलला अडकवलेली लाखाची रोकड असलेली बॅग लंपास

करमाळा (अशोक मुरूमकर) : मुलांना खाऊ घेईपर्यंत मोटारसायकलच्या हॅण्डलला अडकवलेली एक लाखाची रोखड असलेली बॅग चोरटयांनी लंपास केली आहे. हा प्रकार करमाळ्यातील केत्तूर नाका परिसरात […]

भाचीला का बोलू देत नाही म्हणत केममध्ये मारहाण; दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल

करमाळा (सोलापूर) : ‘तू भाचीला का बोलू देत नाही’ असे म्हणत मारहाण केली असल्याचा प्रकार केम येथे घडला आहे. यामध्ये दोघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल […]

गाडी घासल्याप्रकरणी दिवेगव्हाणमध्ये एकाला मारहाण

करमाळा (सोलापूर) : ‘तू दादागिरी करतो काय’ असे विचारल्यानंतर एकाने शिवीगाळ करत मारहाण केली असल्याचा प्रकार दिवेगव्हाण येथे घडला आहे. याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल […]

कंदर येथे कंटेनरची दुचकीला धडक; वांगीतील दोघे जखमी

करमाळा (सोलापूर) : करमाळा – टेंभुर्णी महामार्गावर कंदर येथील सदगुरु मंगल कार्यालयासमोर भरधाव वेगाने आलेल्या एका कंटनेरने मोटरसायकलला धडक दिली आहे. यामध्ये वांगी नंबर 2 […]

करमाळ्यात शुक्रवारी ‘कमलाई कृषी प्रदर्शन’! ‘निर्यातक्षम केळी व डाळिंब’ या विषयावर होणार परीसंवाद

करमाळा (सोलापूर) : पाणी फाउंडेशनच्या पुढाकारातून राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनी, फिसरेतील कृषी योद्धा शेतकरी गट, कुंभारगाव ऍग्रो प्रोडूसर कंपनीच्या वतीने शुक्रवारी (ता. २७) अथर्व […]

Video : करमाळ्याच्या राजकारणात ‘राजीनामास्त्र’! ‘मी साहेबांचाच पण २० तारखेपर्यंत मर्जीने काम करणार’ म्हणत जगताप गटाच्या निष्ठावंत संचालकांचा राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराने वातावरण तापले आहे. त्यात आता राजीनामास्त्र सुरु झाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाविकास आघाडीचे […]

Video : आमदार शिंदे यांच्या काळातच करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विकास : सरडे

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात म्हणजे २०१९ ते २४ दरम्यान करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे. मांगी तलाव हा कुकडीच्या पाण्यावर […]

कर्तव्यदक्ष अधिकारी ठोकडेंची ‘अशी’ही कारवाई! वाळू माफियांवर बारकाईने लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात राजकीय नेते जसे व्यस्त आहेत तसे प्रशासन देखील निवडणूक कामकाजात दंग आहे. याचाच फायदा […]