ज्यांना दहिगाव योजना चालवता येईना ते कारखाना काय चालविणार? राऊत यांचा टोला

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्याच्या पूर्व भागाची वरदायिनी असलेल्या दहिगाव उपसा सिंचन योजनेचे उन्हाळी आवर्तन सुरू असून या आवर्तनाचे पाणी अजूनही टेल भागामध्ये पोहोचले नाही. […]

‘माझ्यावर फक्त राजकीय हेतूने आरोप : आदिनाथ ताब्यात दिल्यास चांगला चालवणार’

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘विरोधकांकडून माझ्यावर फक्त राजकीय हेतूने आरोप केले जात आहेत. त्याकडे लक्ष देऊ नका. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा अस्मितेचा विषय असून […]

‘आदिनाथ’ला माजी आमदार शिंदेंसारख्या अभ्यासू नेतृत्वाची गरज : राजकुमार देशमुख

करमाळा (सोलापूर) : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी उठली आहे. अनेक आरोप- प्रत्यारोप होत आहेत. मात्र या आधी तालुक्यातील प्रत्येक नेत्याने कारखान्यावर आपली […]

राजपूत महिला गट ठरला कुटुंबाचा आधार, छोट्या बचतीतून महिला बनल्या स्वावलंबी

करमाळा (सोलापूर) : पाच वर्षांपूर्वी शहरातील सुतार गल्ली भागातील राजपूत समाजाच्या गृहिणींनी मिळून राजपूत स्वयंसहायता बचत गटाची स्थापना केली. या बचत गटाच्या माध्यमातून झालेली बचत, […]

बागल गटाचा कोणालाही पाठिंबा नाही कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : दिग्विजय बागल

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सहकाराचे मंदिर समजल्या जाणाऱ्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक प्रचार सुरु आहे. या निवडणुकीमध्ये तीन पॅनल रिंगणात आहेत. बागल गटांनी […]

करमाळ्यात भाजपच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त जेष्ठ सदस्यांचा सन्मान

करमाळा (सोलापूर) : संताजीनगर येथील भाजप संपर्क कार्यालयात ध्वजारोहण करत 45 वर्धापन दिन साजरा झाला. भाजपच्या जेष्ठ सदस्या आनंदी पाटील व प्रदीप देवी यांचा यावेळी […]

वाशिंबेमध्ये रामनवमी उत्साहात साजरा

करमाळा : वाशिंबेमध्ये श्रीराम जन्मोत्सव साजरा झाला. यानिमित्त मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रम झाले. प्रभू श्रीराम हे आराध्य दैवत असल्याची भावना यावेळी भक्तांनी व्यक्त केली आहे. […]

करमाळ्याच्या राजकारणात पुन्हा ट्वीस्ट! जगताप गटाचीही आदिनाथमधून माघार

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून बागल गटानंतर आता जगताप गटाने देखील माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. माजी आमदार जयवंतराव […]

जिनियस अबॅकस क्लास जेऊरच्या गुणवंतांचा सत्कार

करमाळा (सोलापूर) : प्रो ऍक्टिव्ह अबॅकसच्या वतीने पुण्यातील गणेश कला क्रीडा मंचमध्ये झालेल्या नॅशनल अबॅकस स्पर्धेत जेऊरमधील जिनियस अबॅकस क्लासच्या गुणवंतांचा सत्कार झाला. यामध्ये विविध […]

स्नेहालय स्कूलला ‘ज्योती सावित्री’ सन्मान

करमाळा (सोलापूर) : ओम महिला कला क्रीडा सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक प्रसारक मंडळ करमाळा यांच्या अंतर्गत विविध सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार देऊन गौरविण्यात […]