करमाळा भुईकोट किल्ला संवर्धनाचे काम वेगात

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारच्या पुरातत्त्व व संग्रहालय विभागाअंतर्गत करमाळ्यातील ऐतिहासिक किल्ल्याचे संवर्धन व जतन करण्याचे काम सुरु आहे. यासाठी तत्कालीन आमदार संजयमामा शिंदे यांनी […]

कामोणे जिल्हा परिषद शाळेत जागतिक वन दिन व जलदिनानिमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : कामोणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक वनदिन व जलदिनानिमीत्त कार्यक्रम झाला. माळढोक पक्षी अभयारण्य वनपरिक्षेत्र अधिकारी सौ. साळुंखे यांनी मार्गदर्शन केले. वनपाल […]

उजनीत बोट उलटून मृत्यू झालेल्या झऱ्यातील दोघांच्या वारसांना पोस्टाकडून २० लाखांचे धनादेश

करमाळा (सोलापूर) : उजनीमध्ये बोट उलटून एकाच कुटुंबातील दुर्दैवी मृत्यू झालेल्या झरे येथील दोघांच्या कुटुंबियांना पोस्टाकडून २० लाखाचा अपघात वीमा देण्यात आला आहे. मे २०२४ […]

बालाजी मंजुळे हे फक्त करमाळ्याचे नाही तर महाराष्ट्राचे भूषण आहे : प्रा. राम शिंदे

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘IAS बालाजी मंजुळे हे फक्त करमाळ्याचे नाही तर महाराष्ट्राचे भूषण आहे’, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले. करमाळा […]

मांगी, करंजे, फिसरे व निंभोरे आरोग्य उपकेंद्रासाठी तीन कोटी मंजूर : माजी आमदार शिंदे

करमाळा (सोलापूर) : १५ वा वित्त आयोगांतर्गत २०२४- २५ व २०२५- २६ चा प्रकल्प अंमलबजावणी आराखडा मंजूर झाला असून यामध्ये करमाळा तालुक्यातील करंजे, निंभोरे, फिसरे […]

रहिमान कासम पठाण यांचे निधन

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव उत्तर येथील रहिमान कासम पठाण (वय ११३) यांचे निधन झाले आहे. त्यांच्या पश्चायत सहा मुली, तीन मुले, सुना, नातवंडे असा […]

सोलापुर- अजमेर रेल्वेगाडीस जेऊरला थांबा देण्याबाबत सोलापूरचा मुंबईला अहवाल

करमाळा (सोलापूर) : मध्य रेल्वेच्या जेऊर स्थानकावर सोलापूर – अजमेर या गाडीला थांबा देण्याबाबत सोलापूर मंडलने मुंबईतील मुख्य कार्यालयाला सकारात्मक अहवाल दिला आहे. आमदार नारायण […]

करमाळा- मोरवड एसटी बस वेळेवर सोडण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : मोरवड- करमाळा एसटी बस वेळेत लागत नसल्याची तक्रार विद्यार्थी व प्रवासी करत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. याकडे आगार प्रमुखांनी त्वरित […]

महात्मा गांधी विद्यालयात महिला दिनानिमित्त कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : महात्मा गांधी विद्यालयात महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम झाले. संस्थेचे विश्वस्त करमाळा तालुका खरेदी- विक्री संघाचे अध्यक्ष शंभूराजे जगताप उपस्थित होते. जगताप यांनी […]

माजी आमदार संजयमामा शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने करमाळ्यात बॉडी शो स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : माजी आमदार संजयमामा शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने करमाळ्यात माजी आमदार कर्मवीर अण्णासाहेब जगताप यांच्या जयंतीनिमित्त बॉडी शो स्पर्धा झाली. यावेळी कर्मवीर अण्णासाहेब जगताप […]