शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज मिळावी यासाठी दक्षता घ्या : आमदार पाटील

करमाळा (सोलापूर) : ‘करमाळा विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने अखंडीत वीज मिळावी यासाठी महावितरणने दक्षता घ्यावी’, अशी सूचना आमदार नारायण पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. […]

जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा मानुन काम करणारे गणेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी : माजी आमदार जगताप

करमाळा (सोलापूर) : निराधारांचे मातृत्व स्वीकारत ‘जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा’ या भावनेतून काम करणारे गणेश चिवटे यांचे कार्य प्रेरणादायी आहे, असे मत माजी आमदार […]

डॉ. हृतिक घोलप यांची एमडी बालरोग तज्ञसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : येथील माजी नगरसेवक डॉ. अविनाश घोलप यांचे चिरंजीव डॉ. हृतिक घोलप यांची एमडी बालरोग तज्ञसाठी निवड झाली आहे. नीट पीजीमधून एमडी बालरोग […]

डॉ. कैसरजहाँ लिखित ‘अब्बा बरोबर आहेत’ पुस्तकाचे प्रकाशन

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयामध्ये डॉ. कैसरजहाँ लिखित ‘अब्बा बरोबर आहेत’ पुस्तकाचे प्रकाशन झाले. महाविद्यालयाच्या विजयश्री सभागृहामध्ये हे प्रकाशन झाले. आजच्या काळात आई- वडील […]

श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरातील खड्डे बुजवण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे येणाऱ्या पाचही रस्त्यावर गतिरोधक बसवून परिसरातील खड्डे बुजवावेत अशी मागणी नगरसेविका निर्मला गायकवाड यांनी […]

नागरपुरात २२ ला संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन

करमाळा : संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन (शिंपी/ दर्जी समजाचे) रविवारी (२२ फेब्रुवारी) नागपूर येथे रेशिमबाग या ऐतिहासिक मैदानावर होणार आहे. देशातील शिंपी […]

केम येथे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

करमाळा : तालुक्यातील केम पंचायत समिती गणामध्ये सुरुवातीला भाजपविरुद्ध विकास आघाडी अशी सरळ वाटणारी लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमरजित साळुंके यांच्या उमेदवारीमुळे […]

विरोधकांना डिवचलं! ‘तुम्ही फक्त विकासासाठी कामाचे नाव सांगायचे, ग्रामविकास मंत्री म्हणून मी ते पूर्ण करणार’ : पालकमंत्री गोरे यांचे वीट येथे अश्वासन

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘तुम्ही फक्त गावखेड्यातील विकासासाठी कामाचे नाव सांगायचे, ग्रामविकास मंत्री म्हणून मी ते पूर्ण करणार’, असे अश्वासन देत ‘मांगीचे पाणी कोठेही नेऊ […]

करमाळा तालुक्यात राजकीय भूकंप! माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा भाजप- राष्ट्रवादी युतीला बिनशर्त पाठिंबा

करमाळा : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी करमाळा तालुक्यामध्ये राजकीय भूकंप झाला परंतु भूकंपाचे केंद्रबिंदू होते बार्शी अर्थातच माजी आ. राजाभाऊ राऊत […]

केटीएमपी लेडीज ग्रुपच्या वतीने ‘हळदी- कुंकू’

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर (केटीएमपी) लेडीज ग्रुपच्या वतीने एकत्र येऊन ‘हळदी- कुंकू’चा कार्यक्रम झाला. त्यानिमित्त महिलांचे आरोग्य याबाबत जनजागृती करण्यात आली. या […]