किंडरजॉय सीएससी बालविद्यालयातील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट

करमाळा (सोलापूर) : किंडरजॉय सीएससी बालविद्यालयातील विद्यार्थ्यांची श्री जगदंबा कमलाभवानी मूकबधिर निवासी विद्यालयास क्षेत्रभेट झाली. या उपक्रमामध्ये किंडरजॉय विद्यालयातील मुलांनी शाळेतील मूकबधिर मुलांशी संवाद साधला. […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रा. अभिजीत लोंढे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. बी. […]

आमदार पाटील यांचा करमाळा राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांकडून सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात यश मिळवल्यानंतर आमदार नारायण पाटील यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने जेऊर येथे सत्कार करत शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी तालुकाध्यक्ष […]

कुंभेजच्या तन्वी भोसलेला उत्तर प्रदेशात झालेल्या खो- खोमध्ये ‘उत्कृष्ट संरक्षक’

करमाळा (सोलापूर) : अलिगड (उत्तर प्रदेश) येथे झालेल्या 43 व्या राष्ट्रीय खो- खो स्पर्धेत महाराष्ट्र संघाने अजिंक्यपद पटकावले. त्यामध्ये तन्वी भोसले हिने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व […]

शिक्षणाधिकारी कार्यालयाच्या वतीने महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी संवाद दिन

सोलापूर : शालेय शिक्षण विभागंतर्गत शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर विभागाकडील मान्यताप्राप्त खाजगी अनुदानित/अंश:त अनुदानित/विनाअनुदानित/कायम विनाअनुदानित सलंग्न सर्व शाळेवर कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या आश्लेषा बांगडेला सुवर्णपदक

करमाळा (सोलापूर) : पुण्यातील लोणीकंद येथे झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनीने यश मिळवले. यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील आश्लेषा बागडे हिने […]

‘विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉग’ स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

सोलापूर : दिल्ली येथे 12 जानेवारी 2025 ला राष्ट्रीय युवा महोत्सव होणार आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील युवांनी सहभागी होण्यासाठी विकसित भारत यंग लिडरर्स डायलॉगसाठी माय भारत […]

जिल्ह्यातील सैनिक व माजी सैनिकांच्या कुंटुबियांना संरक्षण देण्यासाठी बैठक

सोलापूर : सोलापूर जिल्हयातील सैनिक व माजी सैनिक यांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्यासाठी पोलिस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. 29) सकाळी 11.30 वाजता पोलिस उपआयुक्त (गुन्हे/ विशा), […]

करमाळ्यात 21 डिसेंबरला भागवत ज्ञानयज्ञ सोहळा

करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील संत गजानन महाराज मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त २१ ते २७ डिसेंबरला श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा होणार आहे. भागवताचार्य अनुराधा दीदी […]

पुन्हा कागदी मतपत्रिकेद्वारे मतदान नाही : सर्वोच्च न्यायालय

सोलापूर : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली. ईव्हीएममध्ये छेडछाड केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत ही मागणी करण्यात आली […]