संविधान दिनानिमित्त करमाळ्यात सामूहिक बुद्ध वंदना

करमाळा (सोलापूर) : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामध्ये आज (मंगळवार, 26 नोव्हेंबर) सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन 74 वा संविधान दिन साजरा करण्यात आला. शेतकरी […]

कुर्डूवाडीतून धनुष्यबाणाला लीड मिळणार : जिल्हाप्रमुख महेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातील कुर्डूवाडीसह ३६ गावात शिवसेनेचे (शिंदे गट) कट्टर शिवसैनिक आहेत. या भागातून दिग्विजय बागल यांच्या धनुष्यबाणाला लीड मिळेल, असा विश्वास […]

आश्लेषा बागडे गोल्ड मेडल विजेती

करमाळा (सोलापूर) : विद्या विकास मंडळाच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील विद्यार्थिनी आश्लेषा बागडे हिने 57 किलो वजन गटामध्ये फायनलच्या कुस्तीमध्ये महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने इंदापूर […]

Video : करमाळ्याच्या राजकारणात ‘राजीनामास्त्र’! ‘मी साहेबांचाच पण २० तारखेपर्यंत मर्जीने काम करणार’ म्हणत जगताप गटाच्या निष्ठावंत संचालकांचा राजीनामा

करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रचाराने वातावरण तापले आहे. त्यात आता राजीनामास्त्र सुरु झाले आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी महाविकास आघाडीचे […]

Video : आमदार शिंदे यांच्या काळातच करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विकास : सरडे

करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘आमदार संजयमामा शिंदे यांच्या काळात म्हणजे २०१९ ते २४ दरम्यान करमाळा विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला आहे. मांगी तलाव हा कुकडीच्या पाण्यावर […]

कर्तव्यदक्ष अधिकारी ठोकडेंची ‘अशी’ही कारवाई! वाळू माफियांवर बारकाईने लक्ष

करमाळा (अशोक मुरूमकर) : सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यात राजकीय नेते जसे व्यस्त आहेत तसे प्रशासन देखील निवडणूक कामकाजात दंग आहे. याचाच फायदा […]

Karmala Politics दिग्विजय बागलांचा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश […]

जप्त केलेल्या रक्कमेवर निर्णय घेण्यासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

सोलापूर : भारत निवडणूक आयोग, निवडणूक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 नुसार निवडणूकीच्या दरम्यान जप्त केलेल्या रोख रक्कमेवर निर्णय घेण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा […]

लिंबेवाडीचे सरपंच फुंदे यांना आदर्श सरपंच पुरस्कार जाहीर

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील लिंबेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच किरण फुंदे यांना पुण्यातील नालंदा ऑर्गनायजेशनचा आदर्श सरपंच म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार असून करमाळा […]

Video : आमदार शिंदे यांच्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना आधार!

करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ञ हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. या रुग्णालयात कायमच्या भूलतज्ञाची नियुक्ती होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांची गैरसोय होत असल्याचा […]