नगरपालिकेच्या शाळा नंबर ३ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी बागवान

करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या कै. सीतामाता महादेवरावजी जगताप मुला – मुलींची शाळा क्रमांक ३ च्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी अलीम इस्माईल बागवान यांची निवड […]

सुनंदा जाधव यांचा ‘राज्य आदर्श सक्षम महिला पुरस्कारा’ने सन्मान

करमाळा (सोलापूर) : येथील नगरपालिकेच्या शाळा क्रमांक 1 च्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव यांची अध्यापन कौशल्यपद्धती, शाळेला व विद्यार्थ्यांना लावलेल्या शिस्तीमुळे करमाळा तालुक्यातील शिक्षण क्षेत्रात आपला […]

कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयाचा राम सरडे पुणे विभागात द्वितीय

करमाळा (सोलापूर) : येथील कर्मवीर आण्णासाहेब जगताप विद्यालयमधील राम सरडे या विद्यार्थ्याने शालेय विभागस्तरीय कुस्ती स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे. राज्य सरकारच्या क्रीडा व युवक […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील सिद्धार्थ मंजुळेची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील 11वी सायन्सचा विद्यार्थी सिद्धार्थ मंजुळे याची शालेय विभागस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी निवड झाली आहे. शुक्रवारी (ता. ४) क्रीडा व […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा

करमाळा (सोलापूर) : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धां यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात होणाऱ्या आहेत. ४ ते ६ ऑक्टोबर दरम्यान महाविद्यालयाच्या […]

करमाळा तहसीलदारांना सकल महादेव कोळी समाजाचे निवेदन

करमाळा (सोलापूर) : सकल महादेव कोळी समाज करमाळा शहर व तालुकाच्या वतीने करमाळा तहसिल कार्यालयावर हलगीनाद मोर्चा काढून प्रशासनाला निवेदन देण्यात आले. या मोर्चाची सुरुवात […]

करमाळ्यातील कमलाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात

करमाळा (सोलापूर) : करमाळ्याचे आराध्य दैवत कमलाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात आज (गुरुवार) सकाळी ८ वाजता मंदिर समितीचे सदस्य राजेंद्र वाशिंबेकर व त्यांच्या पत्नी या […]

करमाळ्यात उर्दू शाळेत सीसीटीव्ही! तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या हस्ते उद्घाटन

करमाळा (सोलापूर) : ‘तांबोळी ट्रस्टच्या माध्यमातून उर्दू शाळेत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून याचा आदर्श घेणे आवश्यक आहे. या शाळेत मुलींची संख्या जास्त असल्याचा आनंद […]

दिलासादायक! करमाळा उपजिल्हा रुग्णालयात आता २४ तास सिझेरियन व इतर शस्त्रक्रिया, भूलतज्ञची नियुक्तीमुळे दिलासा

करमाळा (सोलापूर) : करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती झाली आहे. आमदार संजयमामा शिंदे यांच्या प्रयत्नाने ही नियुक्ती झाली आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत व उपमुख्यमंत्री […]

मकाई सभासदांच्या मालकीचा; सर्वांच्या सहकार्याने काही काळात हा कारखाना पुनर्वैभव प्राप्त करेल

करमाळा (सोलापूर) : मकाई सहकारी कारखाना हा सभासदांच्या मालकीचा आहे. आम्ही फक्त विश्वस्त या नात्याने भूमिका बजावत आहोत. सर्वांच्या सहकार्याने निश्चितपणे काही काळात हा कारखाना […]