दिवाळीनिमित्त फटाके विक्रीसाठी तात्पुरता परवान्यासाठी 14 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर : दिपावलीनिमित्त जिल्हयात शोभेच्या दारु विक्रीचे (फटाके विक्रीचे) तात्पुरते परवाने वितरीत करण्यात येणार आहेत. त्यासाठी विहित नमून्यातील (एलई- 5) अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपलब्ध […]

आमदार शिंदे यांच्या हस्ते आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण, राऊत यांचाही सत्कार

करमाळा (सोलापूर) : करमाळा पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून आज (शनिवारी) आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी करमाळा पंचायत समितीचे गटविकास […]

मनसेचे घोलप यांनी घेतली पुन्हा मुख्याधिकाऱ्यांची भेट

करमाळा (सोलापूर) : करमाळ्यातील विविध प्रश्नाबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संजय घोलप यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्याबरोबर भेट घेऊन चर्चा केली. आठ दिवसांपुर्वी मनसेने घोलप यांच्या नेतृत्वाखाली […]

दूध अनुदान योजनेतील दुसऱ्या टप्प्याचे अनुदान जमा : गणेश चिवटे

करमाळा (सोलापूर) : राज्य सरकारने जाहीर केलेल्या दूध अनुदान योजनेनुसार दुसऱ्या टप्प्याचे दूध अनुदान आजपासून (बुधवार) दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे, […]

धनगर समाज बांधवांचा करमाळ्यात आज रस्ता रोको

करमाळा (सोलापूर) : सकल धनगर समाजाच्या वतीने आज (सोमवारी) सकाळी ११ वाजता करमाळा येथील मौलालीमाळ चौक येथे रास्ता रोको आंदोलन होणार आहे. राज्यातील धनगर समाजाला […]

बाळेवाडीच्या शाळेला पंढरपुरात आदर्श शाळा पुरस्कार

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या वतीने आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला आहे. पंढरपूर येथे […]

प्रदीपशेठ बलदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त अन्नदान

करमाळा (सोलापूर) : सामाजिक कार्यकर्ते उद्योगपती प्रदिपशेठ बालदोटा यांच्या वाढदिवसानिमित्त श्रीराम प्रतिष्ठान संचलित अन्नपूर्णा योजना येथे आज (शुक्रवार) अन्नदान करण्यात आले. करमाळा शहरात सात वर्षांपासून […]

वाशिंबेतील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

करमाळा (सोलापूर) : वाशिंबे येथील भैरवनाथ तरुण मंडळाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले. यामध्ये पहीली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी बुद्धिमत्ता विकसित व्हावी म्हणून स्पर्धा […]

स्वतः मधील इंजिनियर ओळखा : डॉ. देसाई; विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये दीक्षारंभ कार्यक्रम

यशस्वी इंजिनिअर होण्यासाठी स्वतःमध्ये इंजीनियरिंग एटीट्यूड असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ISTE न्यू दिल्ली चे चेअरमन व अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई यांनी विद्या प्रतिष्ठान पॉलिटेक्निक […]

सकल मुस्लिम समाजच्या वतीने गणरायांच्या मूर्तीवर होणार पुष्पवृष्टी

करमाळा (सोलापूर) : येथील सकल मुस्लिम समाजच्या वतीने 39 वर्षाची परंपरा यावर्षीही कायम राहणार आहे. दरवर्षीप्रमाणे गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीवेळी जामा मशीदमधून पुष्पगुष्टी होणार आहे, अशी […]