प्रमाणिकपणा! धुण्यासाठी आलेल्या कपड्यात सापडलेले पैसे परत

करमाळा (सोलापूर) : ड्रायक्लिनला टाकलेल्या कपड्यात आलेले १९ हजार ३१० रुपये परत करत करमाळ्यात प्रामाणिकपणाचे दर्शन घडले आहे. माजी नगरसेवक संजय सावंत व भगवान सावंत […]

‘वायसीएम’मधील मंजुळे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयमधील 11 वी विज्ञान शाखेतील विद्यार्थी सिद्धार्थ मंजुळे याची राज्यस्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सोलापूर जिल्हा ॲथलेटिक असोसिएशनच्या […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड

करमाळा (सोलापूर) : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात क्रीडा व युवक सेवा संचालनालय अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्या वतीने तालुकास्तरीय पावसाळी मैदानी स्पर्धा […]

ॲड. घाडगे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त करमाळ्यात आरोग्य शिबिर

करमाळा (सोलापूर) : केशव प्रतिष्ठान, शिवरत्न ग्रामीण सेवाभावी संस्था, सर्वोदय प्रतिष्ठान व तरटगाव ग्रामस्थांच्या वतीने करमाळा नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष ज्येष्ठविधीज्ञ ॲड. नानासाहेब घाडगे यांच्या चौथ्या […]

यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षक दिन

करमाळा : यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यानिमित्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अध्यापनाचे काम केले व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी विद्यार्थी प्राचार्य म्हणून […]

करमाळा शिक्षक भारतीच्या प्रसिद्धी प्रमुखपदी गायकवाड

करमाळा (सोलापूर) : कंदर येथील कन्वमुनी विद्यालयातील सहशिक्षक बाळकृष्ण गायकवाड यांची शिक्षक भारती संघटनेच्या करमाळा तालुका प्रसिद्धीप्रमुख पदी नियुक्ती झाली आहे. सोलापूर जिल्ह्यात शिक्षक भारती […]

भाजपचे पालकमंत्र्यांना निवेदन! करमाळा तालुक्यात जातपडताळणी शिबीर घेण्याची मागणी

करमाळा (सोलापूर) : करमाळा तालुक्यात मोफत जात पडताळणी शिबीर आयोजित करण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या वतीने पालकमंत्री व राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील […]

करमाळा उपजिल्हा रुग्णालयात भूलतज्ज्ञाची नियुक्ती व्हावी; आमदार संजयमामा शिंदे यांच्याकडे मागणी

करमाळा (सोलापूर) : येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ज्ञाची नेमणूक नसल्याने अनेक रुग्णांना उपचारासाठी सोलापूर अथवा अन्यत्र पाठवले जाते. त्यामुळे येथे भुलतज्ज्ञाची त्वरित नियुक्ती करण्यात यावी, […]

माजी आमदार पाटील यांनी तालुक्यातील रस्ते, वीज, आरोग्य व सिंचनाचे प्रश्न सोडवले

करमाळा (सोलापूर) : पाटील गटाचे नेते माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळ्यातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले. २०१४ मध्ये त्यांनी आमदार झाल्यापासून चांगले काम केले. […]

शिक्षण, संस्कार व नैतिक मूल्याची जोपासना ही काळाची गरज : विनोद घुगे

करमाळा (सोलापूर) : शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. त्यांनी संस्काराचेही बाळकडू अंगी बाळगावे व नैतिक मूल्यांची जोपासना केल्यास विद्यार्थी त्याच्या जीवनात उत्तुंग यश संपादन करू […]